Google Map ने रस्ता दाखवला तसा गेला आणि 20 फूट खोल कोसळला; पत्नीने कंपनीवर ठोकला दावा
Google Map वर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न उपस्थित करणारी घटना अमेरिकेत घडली आहे. Google Map ने दाखवलेला रस्ता एका व्यक्तीच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरला आहे.
Sep 21, 2023, 08:56 PM ISTगुगल मॅप वापरताय पण जरा जपून, 'या' व्यक्तीसोबत काय घडलं पाहा!
Google Map Fraud: गुगल मॅप वापरत असताना या चुका करणे तुम्ही टाळा. एका व्यक्तीने त्याचा अनुभव शेअर केला आहे.
Jul 23, 2023, 06:01 PM ISTGoogle Map नं केला घात,खोल दरीत पडले तरूण
Google Map Wrong Way : नागरीकांमध्ये गुगल मॅपचा (Google Map) वापर खुप वाढला आहे. हे गुगल मॅप नागरीकांना त्यांना माहित नसलेल्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचवते. तसेच ते प्रवास करत असलेल्या मार्गावर किती ट्रॅफीक आहे, याची इत्यंभूत माहिती देखील देते. जेणेकरून नागरीक रस्त्यावरील ट्रॅफीकमध्ये फसू नये आणि व्यवस्थित प्रवास करू शकतील.
Feb 9, 2023, 05:01 PM ISTतुम्ही Google Map वापरताना तुमच्यासोबत असं कधी घडलंय का? सोशल मीडियावर या फोटोची चर्चा
सोशल मीडिया साइट Reddit वर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Sep 25, 2021, 06:15 PM ISTतुम्ही कितीही प्रयत्न करा...Google Mapवर हे ठिकाणं तुम्हाला कधीच दिसणार नाही
आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत ज्यांचं गुगल मॅपवरती अस्तित्व नाही...
Aug 10, 2021, 03:00 PM IST