IPL 2023 : आयपीएल सुरु होण्याआधीच 'या' टीमचा मोठा निर्णय, शेवटच्या क्षणी बदलला कर्णधार
Captaincy Changed, IPL 2023: इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलला सुरुवाता व्हायला अवघे काही तास उरलेत, संपूर्ण क्रीडा जगताचं लक्ष या स्पर्धेकडे लागलंय. त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे.
Mar 30, 2023, 08:01 PM ISTGoogle मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; तुमच्या स्मार्टफोनमधून गायब होणार 'हे' Apps
Google News : गुगलच्या नजरेत या अॅप्सना निगेटीव्ह रँकिंग. यापुढं ती डाऊनलोड करण्याचा विचारही करु नका. कारण? एकदा पाहाच का घेतला जातोय हा मोठा निर्मय. Techsavy मंडळींनी नक्की वाचा
Mar 15, 2023, 10:20 AM IST
विवाहित महिला Google वर काय Search करतात? जाणून तुम्हाला धक्का बसेल
Married Women Google Search : लग्नानंतर मुलं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. त्यांना नवीन घरासोबतच नवीन लोकांमध्ये स्वत:ला एजेस्ट करायचं असतं. खाण्यापिण्यापासून रात्रीच्या झोपेपर्यंत अनेक गोष्टी बदलतात. अशात त्यांचा मनात धाकधूक असते. त्यावेळी लग्न झालेल्या महिला गूगलवर काही गोष्टी सर्च करतात. तुम्हाला माहिती आहे त्या काय सर्च करतात ते?
Mar 14, 2023, 02:03 PM IST
Google ने 2 हजार कर्मचाऱ्यांनंतर आता रोबोट्सना कामावरुन काढलं; करायचे 'हे' काम
Google layoff : काही दिवसांपूर्वी गुगलने 12 हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. यासंदर्भात कर्मचाऱ्यांना गुगलचे व्यवस्थापकीय संचालक सुंदर पिचाई यांनी एक भावनिक मेलदेखील पाठवला होता. त्यानंतर आता मोठा निर्णय घेण्यात आला आले.
Feb 26, 2023, 06:12 PM ISTGoogle Search : चुकूनही गुगलवर ‘या’ 5 गोष्टी सर्च करू नका, अन्यथा...
Google Search : गुगलवर अवघ्या काही सेकंदात जगभरातील सर्वच गोष्टींची माहिती आपल्याला मिळते. पण गुगलचा वापर जपून केला नाही तर ते धोक्याचं ठरू शकतं, हे तुम्हाला माहीत आहे का? गुगलवर अशा काही गोष्टी आहेत, ज्या सर्च (google search) केल्यास तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो.
Feb 23, 2023, 03:17 PM ISTGoogle Layoffs : गुगल इंडियाकडून रातोरात मोठी कर्मचारी कपात ; आणखी किती नोकऱ्या धोक्यात?
Google Layoff News : गेल्या काही काळापासून जगभरातील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याचं पाहायला मिळालं आहे. यामध्ये IT क्षेत्रातील अनेकांनी नोकऱ्या गमावल्याचं पाहायला मिळालं.
Feb 17, 2023, 11:44 AM IST
BCCI: MS Dhoni होणार टीम इंडियाचा Chief Selector? क्रिडाविश्वात जोरदार चर्चा!
BCCI Chief Selector: झी मीडियाच्या खुलाश्यानंतर चेतन शर्मा यांचं पद धोक्यात आलंय. अशातच आता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) नवा मुख्य निवडकर्ता होणार का? असा सवाल उपस्थित होतोय.
Feb 16, 2023, 06:27 PM ISTएअर इंडियाचा इतिहासातील सर्वात मोठा करार, तब्बल इतकी विमानं खरेदी करणार, पीएम मोदींकडून अभिनंदन
Air India-Airbus deal: टाटा समूहाने आपल्या एअरलाईन्सबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत एअर इंडियाच्या ताफ्यात नव्या विमानांचा समावेश होणार आहे.
Feb 14, 2023, 07:33 PM ISTBorder Gavaskar Trophy : मोठी बातमी! भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना रद्द?
IND vs AUS 1st Test : नागपुरात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी पहिल्या कसोटी सामन्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलीय.
Feb 6, 2023, 07:55 AM ISTIND vs PAK: 17 वर्षानंतर टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार? तातडीची मिटिंग बोलावली!
India vs Pakistan: बहरीनमधील बैठकीत (Bahrain Meeting) तोडगा निघणार की नाही?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.
Feb 4, 2023, 12:17 AM ISTभारतात सुरु होणार IPL सारखी आणखी एक टी20 लीग, 13 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव
T20 League in India: बीसीसीआयकडून आणखी एका टी20 लीगची घोषणा करण्यात आली आहे. या लीगची सर्व तयारी पूर्ण झाली असून खेळाडूंच्या लिलावाची तारीखही समोर आली आहे.
Feb 2, 2023, 08:28 PM ISTGoogle चा विस्तार, थेट नवी मुंबईला पसंती; महिन्याचे भाडे कोट्यवधीच्या घरात
Google Data Center News : गूगल (Google) जागतिक पातळीवर आपला विस्तार करत आहे. गूगलने मुंबईला प्राधान्य न देता थेट नवी मुंबईला (Navi Mumbai) पसंती दिली आहे.
Jan 17, 2023, 11:12 AM ISTVIDEO : ...तर महाराष्ट्रात घडेल जोशीमठसारखी घटना; समोर आले धक्कादायक पुरावे
Joshimath Sinking : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं उत्तराखंडमधील जोशीमठबाबतची वृत्त समोर येत आहेत. पण, आता राज्याची चिंताही वाढलीये, कारण हा भाग आहे धोक्यात...
Jan 17, 2023, 08:43 AM IST
... आणि गुगलनं चक्क शायरी केली; Google Maps ची तक्रार कशी सोडवली पाहाच
Google Maps ची एक चूक आणि नेटकऱ्यानं चक्क केली तक्रार..., त्यानंतर गूगलनं कशा प्रकारे दिलं उत्तर एकदा पाहाच... दरम्यान, त्या नेटकऱ्याची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
Dec 30, 2022, 02:18 PM IST"2023 वनडे वर्ल्ड कपमध्ये 'हे' खेळाडू असणार Team Indiaचे कर्णधार आणि उपकर्णधार"
" World Cup 2023 ला भारताचे कर्णधार आणि उपकर्णधार म्हणून ही जोडी मैदानात दिसणार"
Dec 28, 2022, 09:22 PM IST