google play store

हे ८५ ऍप्स मोबाईलमध्ये असतील तर लगेचच डिलीट करा, गूगलनं यादी केली जाहीर

हे ऍप्स आत्तापर्यंत ९० लाख मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यात आलेत

Jan 10, 2019, 10:53 AM IST

गुगल प्ले इंस्टेट लॉन्च ; आता डाऊनलोडशिवाय खेळा गेम्स

गुगलने गुगल प्ले इंस्टेंट लॉन्च केले आहे. 

Mar 22, 2018, 08:41 AM IST

लगेच डिलीट करुन टाका हे ४२ अॅप

जर तुमच्याकडे स्मार्टफोन आहे तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

Dec 4, 2017, 01:20 PM IST

फोनमधील डेटा चोरणारा अॅप गूगलने पकडला

 गूगलने एका अशा अॅपला पकडलं आहे जे फेसबूक, व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉमवरुन फोनमधील माहिती चोरी करत असे. 

Nov 30, 2017, 12:20 PM IST

गुगल प्ले स्टोअरवर पुन्हा परतले 'हे' अॅप!

काही दिवसांपूर्वी गुगल प्ले स्टोअरवरून यूसी ब्राऊजर हटवण्यात आले होते. 

Nov 23, 2017, 07:25 PM IST

२००० रुपयांहून कमी किंमतीत एअरटेलचे दोन नवे स्मार्टफोन्स

रिलायन्स जिओचा ४जी फोन बाजारात लॉन्च झाल्यानंतर आता एअरटेलनेही आपले २ नवे स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत.

Nov 17, 2017, 09:23 AM IST

सावधान! अॅप डाऊनलोडिंगसाठी तुम्हीही 'गूगल प्ले स्टोअर' वापरता?

एखादं मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करायचंय तर तुम्हीही लगेचच गूगल प्ले स्टोअरवर जाता ना... पण, आता मात्र तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल. 

Oct 6, 2016, 09:13 PM IST

अॅप स्टोअरवरून विकत घेतलेल्या अप्लिकेशन्सवर कर?

गुगल प्ले स्टोअरवर किंवा अॅपलच्या अॅप स्टोअरवरून विकत घेतलेल्या अप्लिकेशन्सवर कर लावण्याचा सरकार विचार करतंय.

Jul 11, 2016, 09:06 AM IST

झी २४ तासचे नवे अॅप गूगल प्ले स्टोअरवर

झी २४ तासचे नवे मोबाईल अॅप आज लॉन्च करण्यात आले. नव्या आकर्षक आणि युजर फ्रेंडली अशा अॅपच्या माध्यमातून तुम्ही नेहमी अपडेट राहू शकणार आहेत. 

Nov 26, 2015, 09:29 PM IST

भारतात 10 रूपयात उपलब्ध होणार गुगल प्ले स्टोरमधील अॅप्स

गुगलने आपल्या अॅप स्टोरमधील अॅप्स फक्त दहा रूपयात उपलब्ध करून देण्याची सुविधा देऊ केली आहे. 

Aug 2, 2015, 01:32 PM IST

मुंबईच्या धारावीच्या मुलींनी बनवले कमालीचे अॅप्स

धारावीत राहणाऱ्या शाळेत शिकणाऱ्या या मुलींनी भल्याभल्यांना थक्क करणारं काम केलंय. आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी... चार भिंतींचा आसरा त्याला घर असं नाव.... इथला प्रत्येक दिवस संघर्षाचा.... पण संघर्ष करता करता जगणं सुंदर कसं करता येईल.... हे या बारा तेरा वर्षाच्या मुलींकडून शिकावं.... जिथं शिक्षणासाठीही बरंच झगडावं लागतं. त्याच वातावरणात राहणाऱ्या या मुलींनी मोबाईल अॅप्स तयार केलीयत. 

Jan 15, 2015, 05:11 PM IST