google play store

Gpay ला टक्कर देणार Google Wallet? कंपनीनं स्पष्टच सांगितलं...

Google Wallet features : गुगल पे वापरण्याची सवय झालीय? आता भारतात नव्यानं लाँच झालंय गुगल वॉलेट अॅप. ते काम कसं करतं माहितीये? 

 

May 8, 2024, 02:47 PM IST

Google चा मोठा निर्णय, प्ले स्टोरमधून काढून टाकले Matrimony.com सह 10 भारतीय ऍप्स

Google Play Store Remove 10 Apps: गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले 10 ऍप्स. कारण अतिशय महत्त्वाचं. 

Mar 2, 2024, 09:41 AM IST

तुमचे स्मार्टफोन धोक्यात? 'या' 14 पैकी एकही App मोबाईलमध्ये असेल तर तात्काळ डिलीट करा!

Mobile Safety Tips in Marathi: मोबाईल वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली असून गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून धोकादायक अ‍ॅप हटविले आहेत. जर तुमच्या मोबाईलमध्ये हे 14 धोकादायक अॅप्स असतील तर त्वरित डिलीट करा... 

Dec 29, 2023, 03:00 PM IST

10 कोटी युजर्सचं उघडलं नशीब; गुगल वाटणार 5238 कोटी रुपये

अँड्रॉइड मोबाइल अॅप मार्केटमध्ये गुगल प्ले स्टोअरच्या वर्चस्वाशी संबंधित गुगलला अविश्वास खटल्याचा सामना करावा लागला होता. गुगलने मक्तेदारी निर्माण करण्यासाठी नियंत्रणाचा गैरफायदा घेतल्यामुळे आता खटला निकाली त्यांनी काढण्यासाठी, 700 दशलक्ष डॉलर देण्याचे मान्य केले आहे.

Dec 22, 2023, 05:53 PM IST

'या' 43 पैकी एकही App मोबाईलमध्ये असेल तर तात्काळ डिलीट करा! McAfee चा सल्ला

McAfee चा रिपोर्ट आल्यानंतर गुगल प्ले स्टोअरवरुन (Google Play Store) 43 अ‍ॅप्स हटवले आहेत. तसंच युजर्सनाही हे अ‍ॅप मोबाईलवरुन डिलीट करण्यास सांगण्यात आलं आहे. हे अ‍ॅप तुमच्या मोबाईलशी छेडछाड करत आहेत. 

 

Aug 21, 2023, 06:41 PM IST

गुगल प्ले स्टोअर आता 'या' स्मार्टफोन्सवर करणार नाही सपोर्ट? समजून घ्या नेमकं काय नुकसान होणार?

Google Play Store: गुगल लवकरच काही अँड्रॉईड मोबाईलमधून प्ले स्टोअर हटवण्याच्या तयारीत आहे. गुगल नेहमीच जुन्या होणाऱ्या अँड्रॉईड व्हर्जनमधून सपोर्ट काढत असतं. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला गुगल Android 4.4 KitKat वरुन सपोर्ट हटवण्यास सुरुवात करणार आहे. यामुळे नेमकं काय नुकसान होईल हे समजून घ्या...

 

Aug 3, 2023, 04:48 PM IST

WhatsApp Users सावधान! व्हॉट्सअॅपचे मेसेज इतर कोणी तरी वाचतयं? लगेच चेक करा ही सेटिंग

WhatsApp Tips:  तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयोगी पडू शकते. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कोणी तुमची हेरगिरी करत आहे की नाही हे तुम्ही चुटकीसरशी शोधू शकता. पळून जाण्याचा मार्गही जाणून घ्या...

 

Nov 23, 2022, 04:01 PM IST

Google Play Store : फोनमधील ‘हे’ धोकादायक अ‍ॅप्स ताबडतोब करा डिलीट नाहीतर...

Google Play Store : तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून (Google Play Store) तुमच्या फोनसाठी अँटीव्हायरस अॅप (antivirus app) डाउनलोड करण्याचा विचार करत असाल, तर थोडे सावध व्हा. 

Sep 11, 2022, 02:56 PM IST

Fake Loan Apps: लोन देणाऱ्या बोगस apps वर कारवाई, तब्बल 2000 पेक्षा जास्त apps हटवले

सध्या बाजारात नवीन फॅड आलंय. बँकेकडे न जाता ग्राहक थेट मोबाईल ऍप्सचा वापर करून सहज कर्ज काढू शकतात

Aug 25, 2022, 10:47 PM IST

सावधान! प्ले स्टोअरवर या Apps ला इन्स्टॉल म्हणून क्लिक करू नका, मोबाईल होईल हॅक

आज आम्ही तुम्हाला अशा 35 अ‍ॅप्सबद्दल माहिती सांगणार आहोत, जे तुमच्या स्मार्टफोनसाठी धोकादायक ठरु शकतात.

Aug 20, 2022, 12:07 PM IST

Google Play Storeवरुन App Download करताना सावधान! या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर फोन हॅक

Smartphone News : स्मार्टफोन्सची वाढती लोकप्रियता आणि त्यावर आपले राहणे, ही काळाजी गरज झाली आहे. असे असले तरी तुमचा स्मार्टफोन कधी हॅक होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी सावधान असले पाहिजे. फोन हॅकिंग आणि सायबर गुन्ह्यांसाठी अत्यंत असुरक्षित झाले आहेत. 

Aug 18, 2022, 09:53 AM IST

आताच Download करा हे ऍप, डासांच्या त्रासापासून होईल सुटका

Mosquito Killer Apps | अनेकदा डासांच्या त्रासांना आपल्याला सामोरं जावं लागतं. वातावरणात बदल झाल्यानंतर डासांची उत्पत्ती वाढते. त्याचा आपल्याला त्रास होतो.

Aug 9, 2022, 08:48 AM IST

You Tube युजर्ससाठी अलर्ट! हॅकर्सपासून सावधान

तुमचं खातं रिकामं करण्यासाठी हॅकर्सनी शोधली नवी आयडिया, You Tube वापरणाऱ्यांनो सावधान

Jul 8, 2022, 08:57 AM IST

तुमच्या फोनमध्ये हे 5 App तर नाहीत? आजच डिलीट करा नाहीतर व्हाल कंगाल

Hackers ची तुमच्या फोनवर नजर! तुमच्या फोनमध्ये हे App असतील तर आजच डिलीट करा, अन्यथा...

Jun 17, 2022, 03:53 PM IST

Tech Hack | Spam Calls कसे टाळाल? वापरा या सोप्या ट्रिक्स

'हेलो सर, मैं पूजा बोल रही हूं...'  Spam Calls पासून सुटका मिळवण्यासाठी वापर 'या' सोप्या ट्रिक्स

May 31, 2022, 04:03 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x