Google Search : विवाहीत महिला गुगलवर काय सर्च करतात? वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित
कोणतीही माहिती किंवा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर पाहिजे असेल तर सर्वात पहिले आपण गुगल वर सर्च करतो... तुम्ही शोधत असलेली प्रत्येक माहिती Google हिस्ट्रीमध्ये सेव्ह केली जाते. दरवर्षी गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टींची यादीही शेअर केली जाते. त्यातत एका स्टडीमध्ये विवाहित महिला गुगलवर काय सर्च करतात ते समोर आले आहे.
Dec 31, 2023, 03:51 PM ISTGoogle वर काय सर्च करता तुम्ही? सेकंदात करा डिलीट, कोणालाच समजणार नाही...
Google Search History: तुम्हाला कोणतीही माहिती हवी असल्यास सर्वप्रथम तुम्ही Google वर सर्च करतात. मात्र तुम्ही शोधलेली सर्व माहिती गुगल हिस्ट्रीमध्ये साठवलेली असते. तुम्हाला ही हिस्ट्री नको हवी असेल तर या सोप्या टिप्स फॉलो करा....
May 19, 2023, 04:32 PM ISTGoogle Search : गुगलवर सर्च करणे पडले महागात, एक क्लिक आणि खात्यातून 1.23 लाख गायब
एखाद्या कंपनीचा ग्राहक सेवा नंबर सर्च करण्यासाठी गुगलचा वापर जास्त प्रमाणात होतो. पण असे करणे तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते.
Nov 21, 2022, 03:06 PM ISTपुरुष Google वर सर्वात जास्त काय Search करतात? अहवालात धक्कादायक खुलासा
Google चा एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये मुलं आणि पुरुष Google वर सर्वात जास्त काय Search करतात? हे सांगण्यात आलं आहे.
Jun 13, 2022, 06:15 PM ISTतुमची Google History दुसरे कोणी पाहण्याची भीती वाटतेय ? मग 'ही' गोष्ट करा
प्रत्येकाला आपली गुगल हिस्टरी गोपनिय रहावी असचं वाटतं, मात्र कोणीही मोबाईल हातात घेतल्यावर गुगल सर्चची माहिती त्यांना कळण्याची प्रत्येकाला भीती सतावत असते.
May 23, 2022, 07:46 PM ISTआता घाबरायची गरज नाही... तुम्ही Google वर काय सर्च केलं हे गुगल स्वत: 15 मिनिटात विसरणार
Google ने गेल्यावर्षी मोबाइल ऍपसाठी नवीन वैशिष्ट्ये सुरू करण्यास सुरुवात केली आहे.
Mar 24, 2022, 05:13 PM ISTअॅण्ड्रॉईड फोनवर गूगल सर्च हिस्ट्री डिलीट करण्याचा सोपा मार्ग
जे यूजर्स या स्क्रिनशॉस्ट्सना सेव करू इच्छितात ते वरील प्रद्धत फॉलो करू शकतात. तसेच, फीचरला डीसेबलही करू शकतात. याशिवाय स्टोअर केलेले स्क्रिनशॉटही डिलीट करता येऊ शकतात.
Mar 4, 2018, 12:02 PM IST