आरक्षणाचा गुंता वाढणार; सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी मंत्र्यांचा विरोध?
सरकारने आमच्याकडून पुरावे घेऊन जावेत आणि आरक्षणासाठी अध्यादेश काढावा अशी मागणी मनोज जरांगे यांनी सरकारकडे केली आहे.आरक्षणासाठी वेळकाढूपणा करू नये असा सूचक इशारा देखील जरांगे यांनी दिला आहे.
Sep 6, 2023, 06:59 PM ISTमनात आणले तर सरकार एका दिवसात आरक्षणाचा GR काढू शकतं; मनोज जरांगे यांनी सुचवला तोडगा
एका दिवसात अध्यादेश काढता येईल एवढे पुरावे आम्ही मराठा समाजाच्या मदतीने देऊन. सरकारला पुरावे शोधण्यात वेळ वाया घालवण्याची गरज नाही. सरकारने यावं आणि पुरावे घेऊन जावं अस आवाहन जरांगे यांनी सरकारले केले आहे.
Sep 6, 2023, 06:33 PM IST