government decision

शेतकरी गुरफटला डिजिटल जाळ्यात; कर्जमाफीनंतर कापूसखरेदी फॉर्मही ऑनलाईन

सरकारचा डिजिटल उपक्रम शेतकऱ्यांना जखडून ठेवण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वीच कर्जमफीचे फॉर्म ऑनलाईन भरण्याच्या प्रक्रीयेचा पूरता फज्जा उडाला. तरीसुद्धा सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करणारे फॉर्म भरण्याची प्रक्रीयाही ऑनलाईनच ठेवली आहे.

Oct 7, 2017, 11:55 AM IST

११ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याचा सरकारचा निर्णय

 पुणे महापालिका हद्दीलगतची ११ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात दाखल याचिकेच्या सुनावणी दरम्यान सरकारकडून न्यायालयाला ही माहीती सादर करण्यात आली. महापालिका हद्दीला लागून असलेली ३४ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. त्या ३४ पैकी ११ गावांचा डिंसेबर २०१७ पर्यंत महापालिकेत समावेश करणार असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

Jul 19, 2017, 03:57 PM IST