सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट; शिक्षक संघाची माघार
Teachers Association Moveout From Government Employees Strike
Mar 14, 2023, 07:20 PM ISTOld Pension Strike: जुन्या पेन्शनसाठी महाराष्ट्रातील 18 लाख कर्मचारी संपावर, सरकारी कार्यालये ओस
OPS Strike in Maharashtra : जुन्या पेन्शनसाठी (Government Employees Strike) 18 लाख कर्मचारी हे ठाम असून ते कामबंद संपात सहभागी झाले आहेत. (Maharashtra Strike) जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील हे सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. राज्य सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली.
Mar 14, 2023, 09:10 AM ISTराज्यातील 18 लाख सरकारी कर्मचारी संपावर
Government Employees Strike : राज्यातले 18 लाख सरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर जाणार आहेत.
Feb 22, 2022, 07:30 AM IST