government employees

पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आज महत्त्वाचा आदेश काढला आहे.

Mar 31, 2022, 06:54 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची खूशखबर, या भत्त्यात होणार वाढ

राज्य शासनाच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी खूशखबर...

Mar 31, 2022, 06:09 PM IST

33 वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती? ही माहिती खरी की खोटी...

 सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे.

Mar 28, 2022, 10:39 PM IST

राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचारी संपावर

Government Employees Strike : राज्यातले 18 लाख सरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर जाणार आहेत.  

Feb 22, 2022, 07:30 AM IST

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, महागाई भत्ता (DA पेमेंट) मूळ वेतनावर दिला जातो

Feb 11, 2022, 08:04 PM IST

सरकार आल्यास सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना : अखिलेश यादव

Uttar Pradesh Election : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी गुरुवारी लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली 

Jan 20, 2022, 03:00 PM IST

कर्मचाऱ्यांकरता आनंदवार्ता! पगारवाढीसोबत मिळणार बंपर कोविड बोनस

कोवि़डकाळात कर्मचाऱ्यांवर मोठा भार 

Nov 30, 2021, 07:59 AM IST

मुंबई लोकलमधील गर्दी नियंत्रित करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय

Mumbai local travel news : कोरोचा उद्रेक (Coronavirus) कमी झाला असला तरी धोका टळलेला नाही. आता मुंबई लोकलमधील (Mumbai local travel) गर्दी नियंत्रित करण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Oct 27, 2021, 08:11 AM IST

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज, DA वाढीनंतर आता पुन्हा एवढी पगारवाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government employees) आनंदाची बातमी आहे.

 

Aug 11, 2021, 04:03 PM IST

Covid-19 : रक्‍ताच्‍या नात्‍यांनी झिडकारले मात्र सरकारी कर्मचारी-पोलीस, पत्रकार मदतीला

आजकाल कोरोनाचा ( Coronavirus) लोकांनी इतका धसका घेतलाय की एखाद्याला कोरोना झाला असं कळलं तरी रक्‍ताच्‍या नात्‍याची माणसंही दूर पळतात. कोरोनासारख्‍या महाभयंकर महामारीतही माणुसकीचे दर्शन घडवले.

May 3, 2021, 10:28 AM IST

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना घर घेणं झालं सोपं

 मूळ वेतनाच्या शंभरपट ऍडव्हान्स रक्कम देण्याचा निर्णय 

Feb 3, 2021, 08:25 AM IST

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शन खासगी बँकांमध्ये जमा करण्यास परवानगी

सरकारी कर्मचाऱ्यांची (Government employees) पगार आणि पेन्शन(salaries and pensions) खासगी बँकांमध्ये (private banks) जमा करता येणार आहे.  

Jan 21, 2021, 11:24 AM IST

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी : कोरोनावरील खर्चाची होणार परतफेड

कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा कोरोनावरील खर्चाची  परतफेड 

Dec 18, 2020, 10:13 AM IST

...तर मला मंत्रालयात जाता येणार नाही - रामदास आठवले

ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली भूमिका. 

 

Dec 13, 2020, 05:33 PM IST

मोठी बातमी : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू

काय आहेत ड्रेसकोडचे नवे नियम 

 

Dec 11, 2020, 05:55 PM IST