government jobs after 12th

Govt Job: दहावी उत्तीर्ण आहात? इस्रो भरतीसाठी 'येथे' पाठवा अर्ज

ISRO Recruitment 2024:  भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत दहावी उत्तीर्णांना अर्ज करता येणार आहे.

Jan 27, 2024, 03:52 PM IST

7th Pay Commission : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी; सातव्या वेतन आयोगामुळं लाखावर पोहोचला पगार

Maharashtra Government jobs : दिवसाची सुरुवात आनंदाच्या बातमीनं, सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढीव पगार कधीपासून मिळणार पाहा. तुमच्या ओळखीत कुणी सरकारी कर्मचारी असेल तर त्यांनाही सांगा. 

 

Feb 14, 2023, 06:52 AM IST

Maharashtra Bharti 2022 : सरकारी नोकरीचे स्वप्न आता होईल पूर्ण, करा या पदांसाठी अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मध्ये नोकरी (Goverment job) मिळवण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

Oct 7, 2022, 05:28 PM IST