सरकार यासाठी तुम्हाला देणार जवळपास १० कोटी
मोदी सरकार अशा लोकांना मदत करणार आहे जे काम सुरु करुन देशाच्या आर्थिक विकासात हातभार लावतील. कोल्ड स्टोरेज असंच एक काम आहे ज्यासाठी सरकार ५० टक्के सबसिडी देणार आहे. जी अधिक १० कोटी रुपये असणार आहे.
Feb 5, 2017, 04:48 PM IST