government

दर महिन्याला हजारोंची कमाई; शुन्य रुपये गुंतवणूकीवर सुरू करा हा सुपरहीट बिझनेस

तुम्ही सरकारी फ्रेंचाइजी (Franchise) सुरू करून स्वतःचा स्टार्टअप बिझनेस सुरू करू शकता

Oct 10, 2021, 04:38 PM IST

सणासुदीच्या तोंडावर खाद्य तेलाच्या किंमतीत घट; केंद्र सरकारचा दावा

केंद्र सरकारने कच्च्या आणि रिफाइंड तेलावरील आयात शुल्क कमी केल्याचा परिणाम दिसून येत आहे. 

Oct 9, 2021, 12:42 PM IST

Corona विरुद्ध लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सरकार आणणार इम्यूनिटी बूस्‍टर

लहान मुलांची इम्य़ुनिटी वाढवण्यासाठी सरकार इम्युनिटी बुस्टर आणणार आहे.

Oct 1, 2021, 06:15 PM IST

आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचा संताप; विरोधकांनीही सरकारला धरले धारेवर

 परीक्षेचा काही तासांआधी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

Sep 25, 2021, 07:59 AM IST

घरगुती गॅस महागण्याची शक्यता, सामान्यांचा बजेट कोलडमणार

गॅस सिलिंडरवरील सबसिडी बंद करण्याचा केंद्राचा विचार

Sep 24, 2021, 07:09 AM IST

COVID 19 ने निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना केंद्र सरकार देणार 50 हजार रुपये

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण(एनडीएमए)ने शिफारस केली होती की, कोविड 19 मुळे निधन झालेल्यांच्या कुंटुंबियांना 50 हजार रुपये देण्यात यावे.

Sep 23, 2021, 10:01 AM IST

आतंकवादी मोकाट फिरताय आणि सरकार किरिट सोमय्यांवर कारवाई करतंय; चंद्रकांत पाटीलांची टीका

मंत्री मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठी मला अटक करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याचा दावा किरिट सोमय्या यांनी केला आहे. याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील सरकारवर ताशेरे ओढले आहे.

Sep 19, 2021, 05:50 PM IST

डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारची हेल्पलाईन

सप्टेंबरमध्ये तामिळनाडूमध्ये दोन नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.

Sep 15, 2021, 03:49 PM IST

चाचणीनंतर 30 दिवसांच्या आतील मृत्यू 'कोविड डेथ' समजले जाईल; केंद्र सरकारच्या नवीन गाइडलाईन जारी

केंद्र सरकारने देशातील कोरोना मृत्यूंबाबत नवीन गाइडलाईन जारी केली आहे.

Sep 12, 2021, 08:08 AM IST

LIC IPO | इश्यूसाठी 10 मर्चंट बॅंकर्सची नियुक्ती; मार्च 2022 पर्यंत येऊ शकतो IPO

देशातील सर्वात मोठी विमा LIC च्या मेगा IPOचे नियोजन करण्यासाठी सरकारने 10 बॅंकर्सची नियुक्ती केली आहे.

Sep 9, 2021, 07:40 AM IST

तुम्ही जी लस घेताय ती बनावट तर नाही ना? अशी तपासा बनावट लस!

महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी बनावट कोरोना लसीची प्रकरणंही समोर आली आहेत. 

Sep 8, 2021, 11:45 AM IST

Covishield, Covaxin किंवा Sputnik-V तुम्हाला दिलेली लस बनावट तर नाही ना? हे ओळखायचं कसं केंद्राने दिली माहिती

केंद्र सरकारने राज्यांना अशी अनेक मानके सांगितली आहेत, ज्याच्या आधारावर तुम्हाला दिलेली लस खरी आहे की, बनावट आहे हे तुम्हाला माहित करुन घेता येईल.

Sep 6, 2021, 06:41 PM IST

Good News! 6 कोटी लोकांच्या खात्यात सरकार करणार पैसे जमा, असं तपासा खातं

जेव्हाही खात्यात व्याजाचे पैसे जमा करण्याची प्रोसेस सुरु होईल, तेव्हा एकाच वेळी खात्यात जमा केले जातील.

Sep 6, 2021, 03:55 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांना योगा ब्रेक...ऑफिसात ५ मिनिटं योगा करण्यासाठी मोदी सरकारकडून मुभा

कार्यालयीन काम करताना कर्मचारी ताजेतवाने असावेत.

Sep 5, 2021, 07:34 PM IST