government

अशी नंबर प्लेट, ज्या गाडीला कोणत्याच राज्यातील पोलीस अडवू शकत नाही

कोणत्याही राज्यातील वाहन इतर राज्यात नेऊ शकता. याकरता तुम्हाला नंबर बदलण्याची आवश्यकता नसेल. 

Mar 3, 2022, 12:53 PM IST

भारतीयांना युक्रेनमधून मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न; या मार्गाने बाहेर पडण्याचं आवाहन

Russia-Ukraine conflic : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र खात्याचे जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. विमान सेवा ठप्प असल्यानं आता भू-सीमांवरुन भारतीयांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र खात्यानं पावलं उचलली आहेत.

Feb 25, 2022, 08:22 AM IST

मुलीच्या जन्मानंतर या राज्यात सरकार देणार '21 हजारांचा शगुन'

मुलींना सशक्त करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मुलीच्या जन्मानंतर या राज्यात सरकार देणार '21 हजारांचा शगुन'

Feb 23, 2022, 09:14 PM IST

तुमच्या पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या होणार इलेक्ट्रिकमध्ये पोर्ट, कसं ते जाणून घ्या

सरकारने ज्या गाड्यांची नोंदणी रद्द केली आहे, आता त्या गाड्या पुन्हा रस्त्यावरती उतरवण्यासाठी सरकार ही नवीन योजना घेऊन येत आहे. 

Feb 16, 2022, 05:40 PM IST

आता Driving Licence मुळे तुमचे चलान कधीही कापले जाणार नाही, कसं ते जाणून घ्या

आपल्यापैकी बरेच लोक गाडी चालवतात आणि गाडी चालवणाऱ्याला वाहातुकीचे सगळे नियम माहित असलेच पाहिजेत.

Feb 14, 2022, 03:18 PM IST

EPFO धारकांना सरकार लवकरच देणार खुशखबर, 24 कोटी लोकांना होणार फायदा

2021-22 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याजदर पुढील महिन्यात ठरवले जातील.

Feb 13, 2022, 08:55 PM IST

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, महागाई भत्ता (DA पेमेंट) मूळ वेतनावर दिला जातो

Feb 11, 2022, 08:04 PM IST

कोरोनामध्ये नोकरी गेल्येल्या लोकांना मिळणार पागर, कसं ते जाणून घ्या

अटल बिमित व्यक्‍ती कल्याण योजना ESIC कडून विमाधारक कर्मचार्‍यांना त्यांच्या बेरोजगारीच्या काळात रोख भरपाईच्या रूपात दिलासा मिळतो.

Feb 11, 2022, 01:13 PM IST

भंगार विक्रेत्याचा सरकारला 200 कोटींचा चुना

भंगारवाला (bhangarwala) म्हंटलं की डोळ्यांसमोर येतं पाठीवर पोतं घेतलेला एका निस्तेज चेहऱ्यांचा माणूस.

 

Feb 10, 2022, 10:13 PM IST