governmnt

मराठी चित्रपटसृष्टीच्या उत्कर्षासाठी शासनाचा संवादरूपी 'कलासेतू'

'शासकीय धोरण आणि वेबपोर्टल' या दुसऱ्या परिसंवादात ज्येष्ठ निर्माता -दिग्दर्शक महेश कोठारे, सिनेमॅटोग्राफर संजय जाधव, आशुतोष  पाटील, योगेश कुलकर्णी आदि मान्यवर सहभागी  झाले होते.

Mar 1, 2024, 06:27 PM IST