राज्य सरकारचा प्रस्ताव राज्यपालांनी नाकारला, विधानसभा अध्यक्ष पद निवडणूक लांबणीवर
Governor rejects proposal of Mahavikas Aghadi government : महाविकास आघाडी सरकारच्या प्रस्तावाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दर्शविला आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष पद निवडणूक लांबणीवर पडली आहे. (Maharashtra Assembly Speaker Election)
Mar 15, 2022, 08:09 PM ISTOBC Reservation : ओबीसी आरक्षणाबाबत मोठी बातमी, राज्यपालांची विधेयकावर सही
OBC Reservation News : ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) मोठी बातमी. राज्यपालांनी विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Mar 11, 2022, 05:47 PM ISTराज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या वादावर उच्च न्यायालयाचे तिखट शब्दात ताशेरे
Mumbai high court on governor and Chief Minister of Maharashtra | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणात कुरघोडी सुरू आहेत. एकमेकांवर आरोपांच्या सातत्याने फैरी झडत आहेत.
Mar 9, 2022, 01:03 PM ISTVIDEO| उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पंतप्रधान मोदींकडे तक्रार, पाहा व्हिडीओ
Pune Ajit Pawar Indirect Complaint about Governor
Mar 6, 2022, 03:40 PM ISTVIDEO! राज्यपालांच्या अभिभाषणावेळी जोरदार घोषणाबाजी, गोंधळामुळे राज्यपाल निघून गेले
Mumbai Proclamation During The Governor_s Address
Mar 3, 2022, 04:50 PM ISTराज्यपालांच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न
Governor Bhagat Singh Koshyari controversial statement : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari) यांच्या वादग्रस्त विधानानंतर जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते आक्रमक झाले.
Feb 28, 2022, 01:30 PM ISTराज्यपालांकडून न्याय मिळेल ही अपेक्षा - मंत्री विजय वडेट्टीवार
OBC Reservation : राज्यात ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. काल ओबीसी 50 टक्के बिलावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला म्हणून आभार मानायला आलो होतो, अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
Feb 2, 2022, 12:05 PM ISTVideo | OBC राजकीय आरक्षण विधेयक संबंधी मविआ नेते घेणार राज्यपालांची भेट
Chhagan Bhujbal On MVA Party Leaders Visit Governor Tomorrow
Feb 1, 2022, 07:25 PM ISTGovernor's letter : राज्यपाल जसे नाराज आहेत, तसे राज्य सरकारसुद्धा - उद्योगमंत्री सुभाष देसाई
Subhash Desai on Governor's letter : महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.
Dec 29, 2021, 02:04 PM ISTलेटर वॉर | मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या खरमरीत पत्राला राज्यपालांचेही 'कडक' उत्तर
अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सरकारने राबवलेली प्रक्रिया प्रथम दर्शनी घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे मी परवानगी देऊ शकत नव्हतो. असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.
Dec 29, 2021, 12:49 PM ISTVIDEO! विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला राज्यपालांची मान्यता नाही, राज्य सरकारसमोर पेच
Governor Role On Election Of Vidhan Sabha Speaker Election
Dec 27, 2021, 10:15 PM ISTVIDEO! संघर्ष पेटला! मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना खरमरीत पत्र
CM Uddhav Thackeray Letter To Governor
Dec 27, 2021, 09:45 PM ISTराज्य सरकारचा राज्यपालांना दणका, हे अधिकार काढले
राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
Dec 16, 2021, 09:11 AM ISTVIDEO| राज्यपालांबरोबर पुन्हा संघर्ष पेटणार?
State Government And Governor Face To Face On Kulpati Post Selection
Dec 15, 2021, 07:20 PM IST