governor

मोठी बातमी! 'एक देश एक निवडणूक' विधेयकाला अखेर मोदी कॅबिनेटची मंजुरी

एक देश, एक निवडणूक विधेयकाला गुरुवारी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सरकार आता हे विधेयक संसदेत सादर करेल. सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असून पुढच्या आठवड्यात हे विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

 

Dec 12, 2024, 02:29 PM IST

'महागाईच्या जखमांवर ‘लाडक्या’ योजनांची...'; ठाकरेंच्या शिवसेनेची RBI, केंद्र सरकारवर टीका

RBI Monetary Policy REPO Rate: सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे बिरुद लावून आपल्याच हाताने आपली पाठ थोपटणे सोपे आहे; मात्र रिझर्व्ह बँकेच्या ताज्या पतधोरणात याचे प्रतिबिंब उमटताना का दिसत नाही?

Dec 7, 2024, 06:58 AM IST
Oath ceremony of 7 members of Legislative Council appointed by the Governor, Deputy Speaker Dr. Neelam Gorhe will administer the oath PT3M56S

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद ७ सदस्यांचा शपथ विधी, उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे शपथ देणार

Oath ceremony of 7 members of Legislative Council appointed by the Governor, Deputy Speaker Dr. Neelam Gorhe will administer the oath

Oct 15, 2024, 07:30 PM IST
MP Sanjay Raut Criticize Governor Appoint Seven MLAs For Vidhan Parishad PT51S

राज्यपाल घटनाबाह्य काम करतात; राऊतांचा हल्लाबोल

MP Sanjay Raut Criticize Governor Appoint Seven MLAs For Vidhan Parishad

Oct 15, 2024, 01:30 PM IST