govind pansare 0

पानसरेंच्या हल्लेखोरांना तर गोळ्या घाला : उदयनराजे भोसले

नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे ही माणसं समाज प्रबोधनाचं काम करत होती. त्यांच्यावर गोळीबार होणं ही शोकांतिका आहे. सरकार कोणतं होतं याच्याशी मला देणं- घेणं  नाही. पानसरेंचे मारेकरी सापडल्यास त्यांना तातडीने गोळ्या घाला, असं रोखठोक मत राष्ट्रवादीचे  खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बोलत होते.

Feb 23, 2015, 10:04 AM IST