grahan 2022

Grahan 2023: नववर्षात एकूण चार ग्रहण! जाणून घ्या तारीख, वेळ आणि सूतक काळ

Ecipse 2023:  वर्ष 2023 मध्ये एकूण चार ग्रहण असून त्यात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहणाचा समावेश आहे. यापैकी काही ग्रहण भारतातून दिसणार आहेत. तर काही ग्रहण भारतातून दिसणार नसल्याने सूतक कालावधी पाळण्याची आवश्यकता नाही. 

Dec 25, 2022, 12:51 PM IST

दिवाळीनंतर ग्रहणाची सावली! जाणून घ्या या वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाबद्दल...

यावर्षीच्या चंद्रग्रहणाची वेळ आणि स्थिती जाणून घेऊया खालील माहितीतून.

Oct 7, 2022, 02:12 PM IST

चंद्रग्रहणावेळी या गोष्टी पाळा नाहीतर आर्थिक संकटाचा मोठा धोका

चंद्रग्रहणावेळी चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा होईल मोठं नुकसान

May 16, 2022, 09:01 AM IST

Chandra Grahan 2022: या राशीच्या लोकांना आजच्या चंद्रग्रहणाचा मोठा फायदा

यंदाच्या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आज म्हणजेच 16 मे 2022 सोमवारी आहे. या ग्रहण वृश्चिक राशीला लागणार आहे. 

May 16, 2022, 08:07 AM IST