Arjun Tendulkar : देवधर ट्रॉफीमध्ये अर्जुन नावाचं वादळ; गोलंदाजीच्या स्विंगने उडवली दाणादाण
Arjun Tendulkar : अर्जुन देवधर ट्रॉफीमध्ये त्याच्या गोलंदाजीची जादू दाखवतोय. अर्जुनने त्याच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा फलंदाजांची दाणादाण उडवलीये. साऊथ झोनने अवघ्या 19 ओव्हर्समध्ये हा सामना 9 विकेट्सने जिंकला.
Jul 28, 2023, 07:35 PM ISTRation Card: आता रेशनच्या वजनात होणार नाही गडबड! दुकानदारांसाठी सरकारचे नवीन नियम
रेशन दुकानांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि लाभार्थ्यांच्या धान्याचे वजन करताना होणारी कपात थांबवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.
Jun 6, 2022, 10:46 PM ISTचपाती बनवताना 'या' चूका अजिबात करू नका, नाहीतर होईल महालक्ष्मी आणि अन्नपूर्णाचा कोप
वास्तुशास्त्रामध्ये घर, वाहन, करिअरपासून ते घरातील वस्तुंपर्यंत सर्वच गोष्टीबाबत सांगितले जाते. त्यात चपातीचा तसेत अन्नाचा देखील उल्लेख आहे.
Jun 2, 2022, 10:38 PM ISTRation Card शिवायदेखील मिळणार रेशनचं धान्य; सरकारचा मोठा निर्णय
Ration Card: शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून सातत्याने सुविधा दिल्या जात आहेत.
May 30, 2022, 04:04 PM ISTपिंपरी | मदतीच्या आडून सुरु आहे राजकारण
Pimpri Chinchwad Politics on Distribution Of Food Grains As Credit War Begins
Apr 25, 2020, 06:15 PM ISTरेशन दुकानांना तीन महिन्यांचे धान्य, कांदे-बटाटे देण्याचे राज्य सरकारचे निर्देश
राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दुकाने बंद असल्याने रेशन दुकानांना तीन महिन्यांचे धान्य, कांदे, बटाटे देण्याचे राज्य सरकारचे निर्देश दिले आहे.
Mar 20, 2020, 07:30 PM ISTगोंदिया| सरकारची फसवणूक केल्यामुळे गोंदियातील धान्याची दहा गोदामे बंद
गोंदिया| सरकारची फसवणूक केल्यामुळे गोंदियातील धान्याची दहा गोदामे बंद
Apr 30, 2019, 05:05 PM ISTतांदुळाच्या वाणाचं दान देणाऱ्या दादाजी खोब्रागडेंसाठी पुढे या!
ज्यानं शेतीवर प्रेम करत, शेतीत नवे प्रयोग करत अख्खी हयात घालवली, असे चंद्रपूरचे शेतकरी दादाजी खोब्रागडे सध्या प्रचंड आजारी आहेत.
May 22, 2018, 08:24 PM ISTतांदुळाला वाणाचं दान देणाऱ्या दादाजी खोब्रागडेंसाठी पुढे या!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 22, 2018, 08:13 PM ISTकणिक मळण्याच्या यंत्रात ओढणी अडकून महिलेचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 9, 2018, 08:44 PM ISTउघड्यावरील धान्य खाल्यामुळे शेळ्यांना विषबाधा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 26, 2018, 06:05 PM ISTनागपूर | नागपुरात धान्य गोदामाला आग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 24, 2018, 01:23 PM ISTजळगावातील धान्य घोटाळ्याची अधिकाऱ्यांकडून दोन दिवस चौकशी
जळगावमधील सरकारी गोदामातल्या धान्य घोटाळ्याच्या चौकशीसाठी दोन दिवसांपासून जिल्ह्यात भारतीय खाद्य महामंडळाची पथकं तळ ठोकून आहेत.
Jan 21, 2018, 09:10 PM ISTजळगावातील धान्य घोटाळ्याची अधिकाऱ्यांकडून दोन दिवस चौकशी
Jan 21, 2018, 07:31 PM ISTकांदा आणि धान्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय
रोख रक्कमेचे चलन आणि बँकेकडून चेकबुक उपलब्ध होत नसल्याने शेतक-यांना शेतमालाचे पैसे देण्यास अडचण होत आहे. त्यामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने एक दिवसासाठी कांदा आणि धान्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 23, 2016, 07:45 AM IST