grammy award

Rickey Kej Grammy: पुन:श्च...! ग्रॅमी पुरस्कार जिंकत रिकी केजनं उंचावलं भारताचं नाव

Rickey Kej Grammy: कोण आहे मानाचा ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा रिकी केज? यंदाच्या वर्षी परदेशी पुरस्कार सोहळ्यांमध्ये भारताचा डंका. तुम्ही पाहिली का ही आनंदाची बातमी? 

Feb 6, 2023, 09:46 AM IST

भारतीय तबला वादकाला मानाचा ग्रॅमी अॅवॉर्ड

भारतीय तबला वादक संदीप दास यांना यंदाच्या ग्रॅमी अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलंय. वर्ल्ड म्युझिक कॅटेगरीत संदीप दास यांना आज हा पुरस्कार देण्यात आला.

Feb 13, 2017, 07:01 PM IST

स्टीव्ह जॉब्स यांना मरणोत्तर ग्रॅमी

ऍपलचे संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह जॉब्स यांना पुढच्या वर्षी मरणोत्तर ग्रॅमी ट्रस्टी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. संगीताचा आस्वाद घेण्याच्या पध्दतीत आमुलाग्र बदल करण्याच्या योगदानाबद्दल जॉब्स यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

Dec 22, 2011, 11:51 AM IST