gratitude

आनंद महिंद्रा इलेक्ट्रीक कार गिफ्ट देणार समजताच प्रज्ञाननंद म्हणाला, 'माझ्या पालकांचं...'

Anand Mahindra Gift To Praggnanandhaa: बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये उपविजेतेपद पटकावणारा 18 वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर प्रज्ञाननंदनला आनंद महिंद्रा देणार खास गिफ्ट

Sep 1, 2023, 08:37 AM IST

'शौचालयं नसताना, चांद्रयानावर इतका खर्च कशाला?', BBC च्या प्रश्नावर आनंद महिंद्रा यांचं सडेतोड उत्तर, म्हणाले...

भारताने एकीकडे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (South Pole) पाऊल ठेवत इतिहास रचला असताना दुसरीकडे बीबीसीचा (BBC) एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये बीबीसीच्या अँकरने भारतात पायाभूत सुविधा नसताना आंतराळ मोहिमांवर इतका खर्च का केला जात आहे? अशी विचारणा केली होती. त्यावर आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.  

 

Aug 24, 2023, 01:14 PM IST

फॉरेन ब्रॅंडची कार सोडून अमोल कोल्हेंचं 'टाटां'वर प्रेम? काय आहे कारण

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी नवीन कार विकत घेतली आहे

Dec 23, 2021, 04:51 PM IST

आमचे अन्नपूर्णा, कैलास दादा...

कृतज्ञता कैलास दादांची 

Oct 19, 2021, 12:29 PM IST
Jalgaon Farmers Celebrate Bail Pola To Show Gratitude To Bulls For Helping Them In Farming PT1M2S

जळगाव | बैलपोळ्यावर कोरोनाचं सावट

जळगाव | बैलपोळ्यावर कोरोनाचं सावट

Aug 18, 2020, 08:25 PM IST
Thalinad gratitude People Not Awareness About Corona Virus PT2M47S

कोरोना | थाळीनाद कल्पनेला अतिहौशी नागरिकांमुळे गालबोट

कोरोना | थाळीनाद कल्पनेला अतिहौशी नागरिकांमुळे गालबोट

Mar 23, 2020, 09:05 PM IST

पंतप्रधानांच्या आईचा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना सलाम

कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करणाऱ्यांसाठी संध्याकाळी ५ वाजता थाळी आणि टाळी वाजवा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. 

Mar 22, 2020, 10:34 PM IST

सचिन आऊट : मास्टर इनिंग झोकात, चाहते भावूक

मास्टर इनिंग सचिन तेंडुलकर याने शेवटच्या कसोटीत खेळली. १२ खणखणीत चौकार ठोकत ७४ धावा केल्या. त्यामुळे एकीकडे चाहते खूश असले तरी त्याच्या अखेरच्या कसोटीमुळे चाहते भावूक झालेत. वाडखेडेवरील चाहत्यांनी उभे राहून सचिनला मानवंदना दिली.

Nov 15, 2013, 11:24 AM IST

मुंबईच्या क्रिकेट पंढरीवर सचिन चाहत्यांची अलोट गर्दी

क्रिकेटच्या देवाचा खेळ याचि देही, याचि डोळा पाहण्यासाठी सगळ्यांची पावलं वळली होती ती मुंबईची क्रिकेट पंढरी असलेल्या वानखेडे स्टेडियमकडं... सचिन तेंडुलकरसाठीही आजची खेळी स्पेशल, यादगार आणि अविस्मरणीय ठरली... कारण... पाहूया एक स्पेशल रिपोर्ट...

Nov 15, 2013, 08:16 AM IST