Indians in America : अमेरिकेचे नागरिकत्व घेण्यात भारत दुसऱ्या क्रमांकावर, एका वर्षात 65000+ भारतीय झाले अमेरिकन
Indians in America: नुकताच अमेरिकेच्या जनगणना विभागाने केलेल्या अमेरिकी समुदाय सर्वेक्षणातून धक्कादाक माहिती समोर आली. यामध्ये तब्बल 65000 हून अधिक लोकांनी भारतीयांनी अमेरिकेचे नागरिक्तव घेतले आहे. यामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे तर पहिल्या क्रमांकावर कोणता देश?...
Apr 23, 2024, 03:58 PM IST...तर, अमेरिकेतील 75 हजार भारतीयांवर गंडांतर
पाकिस्तानला पोसण्यासाठी दिला जाणारा निधी बंद करण्याबाबत अमेरिका धोरण आखत आहे. त्यामुळे भारतात आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तरी, प्रत्यक्षात अमेरिकेत असणाऱ्या भारतीयांवर मात्र, भलत्याच गंडांतराची छाया दाटली आहे.
Jan 2, 2018, 07:27 PM ISTव्हिडिओ : हिजाब घातलेल्या महिलेशी गैरवर्तवणूक सोशल मीडियावर व्हायरल
डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुस्लिमबहूल देशांतील नागरिकांना वीजा देण्यावर बंदी आल्यानंतर अमेरिकेत अनेक प्रवाशांना टार्गेट केल्याच्या घटना समोर येत आहेत.
Feb 2, 2017, 03:23 PM ISTअमेरिकेत स्थायिक होणं झालं महाग
अमेरिकेत स्थायिक होण्याचा विचार करणाऱ्या लोकांसाठी एक बॅड न्यूज आहे. अमेरिकेत ईबी-5 म्हणजेच गुंतवणुकीसाठी वीजा घेऊन जाणे आता भारतीयांसाठी महाग झालं आहे. याआधी ईबी-5 वीजाच्या नियमानुसार कमीत कमी 6.8 कोटी रुपये गुंतवणूक करावे लागत होते. पण आता याची मर्यादा 12.2 कोटी झाली आहे.
Jan 22, 2017, 04:44 PM IST