grocery

मॉल, दुकानात वस्तूंवर 199, 999 अशाच किंमती का असतात?

Shopping Mall Interestesting Facts: मॉल, दुकानात वस्तूंवर 199, 999 अशाच किंमती का असतात? तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट खरेदी करता तेव्हा त्यावर नेहमी 99, 199 अशीच किंमत छापलेली असते. पण यामागे नेमकं काय कारण आहे याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? 1 रुपया कमी केल्याने नेमका काय फरक पडतो?

 

Jul 31, 2024, 06:21 PM IST

Ration Card: आता रेशनच्या वजनात होणार नाही गडबड! दुकानदारांसाठी सरकारचे नवीन नियम

रेशन दुकानांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि लाभार्थ्यांच्या धान्याचे वजन करताना होणारी कपात थांबवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.

Jun 6, 2022, 10:46 PM IST

Zomatoची घोषणा, 17 सप्टेंबरपासून 'ही' सेवा करणार बंद...जाणून घ्या या मागील खरं कारण

तुम्हाला यावरुन फूड ऑर्डर केल्यावर खूप साऱ्या ऑफर्सचा लाभ देखील घेता येतो.

Sep 13, 2021, 03:30 PM IST

Tata ची BigBasket भागीदारी, Jio Mart, Amazon ला देणार टक्कर

Tata Sons ने ऑनलाइन ग्रोसरी सेलर बिग बास्केट (BigBasket) मध्ये हिस्सा मिळवला आहे. ज्यामुळे आता टाटा Amazon.com, Walmart, Flipkart आणि Jio Mart ला सरळ टक्कर देणार आहे. Tata Sons ची Tata Digital Limited ने BigBasket चा मोठा भाग खरेदी केला आहे. Tata ने शुक्रवारी याबाबत अन्य कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. BigBasket ने देखील यावर काहीही स्पष्ट उत्तर दिलं नाही.

May 28, 2021, 04:28 PM IST
 MANMAD GROCERY AND VEGETABLE SHOPS OPEN FOR 3 DAYS PT1M23S

मनमाड | मालेगावातील संक्रमणामुळे सतर्कता

मनमाड | मालेगावातील संक्रमणामुळे सतर्कता

Apr 16, 2020, 03:20 PM IST

ऐन सणासुदीच्या काळात सुकामेवा आणि किराणा महागला

१५ ते २० टक्क्यांनी दर वाढले 

Oct 18, 2019, 03:32 PM IST

मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्याठी सरकारचा नवा निर्णय...

महाराष्ट्रात यापुढं तंबाखुजन्य पदार्थ आणि खाद्यपदार्थ एकाच दुकानात विकायला बंदी असेल, असा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. 

Jan 25, 2018, 09:20 AM IST

सुट्टे पैशांची चिंता मिटली, भाजी खरेदी करा कार्डावर!

आता छोटे सामानाची खरेदी करण्यासाठी सुट्टे पैसे जवळ ठेवण्याची गरज नाही. लवकरच टॅप अँड गो कार्ड लॉन्च होणार आहे. या कार्डामुळे डाळी, तांदुळसह आपण ट्रेनचे तिकीटही खरेदी करू शकतो. जाणून घेऊ या अमोल देठे यांचा हा खास रिपोर्ट.....

Jan 29, 2014, 08:54 PM IST