Ganesh Chaturthi 2023 : मुंबईत हा बाप्पा 69 किलो सोनं, 336 किलो चांदीने सजला, 'इतक्या' कोटींचे विमा कवच
Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीचा सण थाटामाटात साजरा करण्यात येतोय. मुंबईदेखील बाप्पामय झाला आहे. मुंबईत अनेक नावाजलेले आणि प्रसिद्ध असं गणेश मंडळ आहे. त्यातील मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा म्हणून या बाप्पाला ओळखलं जातं.
Sep 19, 2023, 01:02 PM ISTVideo | दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाला मुंबईतील जीएसबीचा बाप्पा
Bappa of GSB in Mumbai went swimming in the light of the lamp
Sep 1, 2022, 05:25 PM ISTGaneshotsav 2020 : जीएसबी गणेशोत्सव मंडळाचा मोठा निर्णय ; पहिल्यांदाच असं होतंय की....
भाद्रपदातील गणेश चतुर्थीला....
May 26, 2020, 10:20 AM ISTमुंबई | जीएसबीपासून गणेगल्लीपर्यंत पाहा गणपती बाप्पांचा थाट
Mumbai GSB Ganpati,Ganesh Galli Ganpati 02 Sep 2019.
Sep 3, 2019, 01:25 AM ISTजीएसबीच्या गणरायाचा सोन्या चांदीचा शृंगार
अगदी पहाटेपासूनच दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.
Aug 25, 2017, 07:41 PM ISTवडाळ्याच्या जी. एस. बी गणपतीची ही आहेत खास वैशिष्ट्यं !
'नवसाला पावणारा विश्वाचा राजा' अशी ओळख असणारा वडाळ्याचा जी.एस. बी गणपती मुंबईतील सगळ्यात श्रीमंत गणपतींपैकी एक ओळखला जातो.
Aug 22, 2017, 03:51 PM ISTमुंबई: जीएसबी बाप्पाचा 300 कोटींचा विमा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2016, 04:06 PM IST