Gudi Padwa 2024 : गुढी पाडव्याला खरेदी करण्याची परंपरा का आहे?
Gudi Padwa 2024 : मराठी नवंवर्ष हे चैत्र महिन्यापासून सुरु होतं. नवीन वर्ष 2024 मध्ये विक्रम संवत 2081 कसे असेल, गुढीपाडव्याला खरेदी का करण्यात येते जाणून घ्या.
Apr 6, 2024, 09:52 AM ISTGudi Padwa 2023: रात्रंदिवस केलेली मेहनत गेली पाण्यात; गुढी पाडव्याच्या उत्सवात रंगाचा बेरंग
Gudi Padwa 2023: मुंबईत गुडी पाडव्या निमित्ताने अनेक ठिकाणी शोधा यात्रा काढल्या जातात. रांगोळी काढून नव वर्षाचे स्वागत केले जाते. यंत्रा मात्र, गुढी पाडव्याच्या उत्सवात पावसाचे विघ्न आले आहे.
Mar 21, 2023, 04:45 PM ISTGudi Padwa 2023: गोदाकाठावर 25 हजार स्क्वेअर मीटर फुटांची भव्य रांगोळी
Gudi Padwa 2023: नाशिकमध्ये गुढी पाडवा सणानिमित्ताने गोदाकाटावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जातो. याचीच जोरदार तयारी सध्या सुरु आहे. नाशिकच्या गोदावरी काटावरील पाडवा पटांगणावर 25,000 स्क्वेअर मीटर फुटांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.
Mar 20, 2023, 10:26 PM ISTमुंबई गिरगाव | गुढीपाडव्याचा उत्साह, कलाकारांचा जल्लोष
मुंबई गिरगाव | गुढीपाडव्याचा उत्साह, कलाकारांचा जल्लोष
Mumbai Zee Yuva Celebrity Attends Girgaon Sobha Yatra On Eve Of Gudi Padva
ठाण्यात बाईकस्वार जिजाऊंचा समाज प्रबोधनाचा प्रयत्न
आज गुढीपाडवा... हिंदू नववर्षाचा पहिला दिवस... या नववर्षाचं स्वागत उत्साहात तर व्हायला हवंच...
Mar 18, 2018, 09:46 AM ISTगुढी पाडव्याला खरेदी करण्याची का परंपरा आहे?
आज फाल्गुन आमावस्येचे शेवटचे काही प्रहर उरलेत. नव्या वर्षाची नवी सकाळ अनेक नव्या कल्पना, योजना घेऊन येते. साडेतीन मूहुर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या या सणाच्या दिवशी आपल्याकडे खरेदीचीही परंपरा आहे.
Mar 17, 2018, 06:55 PM ISTसोनेखरेदीत नोटबंदीनंतर पहिल्यांदाच इतकी तेजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2017, 02:14 PM ISTशोभायात्रेत महिलांची बाईकरॅली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2017, 01:58 PM ISTम्हणून असा साजरा करतात गुढीपाडवा
Mar 28, 2017, 01:57 PM ISTप्रलंबित कामं लवकर आटपणार - महापौर मिनाक्षी शिंदे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2017, 01:53 PM ISTविठ्ठलवाडीत शोभा यात्रेतून समाज प्रबोधन
राज्यात सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह आहे. अनेक ठिकाणी पांरपारिक पंद्धतीने मिरवणुकांचं आयोजन करुन नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. कल्याण पूर्व येथील विठ्ठलवाडी मध्ये देखील नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला. पुणेरी ढोल पथक, विविध देखावे, सामाजिक संदेश देणारे विद्यार्थी, रथ, पांरपारिक वेशभूषा या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण होते.
Apr 8, 2016, 05:13 PM ISTमराठी नववर्षाच्या स्वागताचा राज्यभरात मोठा उत्साह
मराठी नव वर्षाच्या स्वागताचा राज्यभरात मोठा उत्साह, गुढी उभारत, रागोंळ्या काढत हिंदू नव वर्षाचं उत्साहात स्वागत, पाडव्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन
Apr 8, 2016, 08:40 AM IST