guhagar

पालकांनो मुलांवर लक्ष द्या! जेली घशात अडकल्याने 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू

दुर्देवी घटनेने रायगड जिल्ह्यावर शोककळा, बाळाने जेली चॉकलेट गिळलं, पण ते त्याच्या घशात अडकलं आणि त्याचा श्वासचं बंद झाला

Jan 27, 2023, 10:12 PM IST

मरणानंतरही यातना! अंत्यविधीसाठी स्मशानभूमीकडे जाताना ग्रामस्थांची कंबरेइतक्या पाण्यातून पायपीट

आजही राज्यातील कानाकोपऱ्यातूनही नागरिकांना भयावह गैरसोयींना समोरे जावे लागते हे दिसून येतं. अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातून समोर आली आहे.

Jul 11, 2022, 03:17 PM IST
Ratnagiri Ground Report On heavy Rainfall with orange alert PT2M1S

गुहागरमध्ये पावसाची संततधार

Ratnagiri Ground Report On heavy Rainfall with orange alert

Jul 5, 2022, 05:10 PM IST

नॉट रिचेबल भास्कर जाधव यांचा लागला ठावठिकाणा

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर  (Shivsena leader Eknath Shinde Revolt) शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे गटात दाखल झाले आहेत. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामधील आमदार शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. 

Jun 24, 2022, 10:13 AM IST

दाभोळ गॅस प्रकल्पाबाबत मोठी बातमी, प्रकल्प पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली

Ratnagiri power project Update : दाभोळचा गॅसवरील वीज निर्मिती प्रकल्प पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.

Jun 14, 2022, 11:56 AM IST

रत्नागिरी जिल्ह्यात वादळासह गारांचा जोरदार पाऊस, विद्युत पुरवठा खंडित

Untimely rains in Ratnagiri : पावसासंदर्भातली बातमी. राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी काल जोरदार पाऊस झाला. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात गारांसह जोरदार पाऊस पडला.  

Apr 23, 2022, 08:11 AM IST
 Raigad And Guhagar ST Bus Driver Puts Passengers Lives At Risk PT3M36S

VIDEO : महाड-एसटी चालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ, ओव्हरफ्लो बंधाऱ्यातून प्रवाशांसह केला प्रवास

VIDEO : महाड-एसटी चालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ, ओव्हरफ्लो बंधाऱ्यातून प्रवाशांसह केला प्रवास

Jul 13, 2021, 02:45 PM IST
 Ratnagiri Chiplun Guhagar Heavy Rainfall Over Night PT3M41S

VIDEO : चिपळूण शहरात पूरसदृश परिस्थिती

VIDEO : चिपळूण शहरात पूरसदृश परिस्थिती

Jun 17, 2021, 10:10 AM IST

रत्नागिरीत गणपती विसर्जनाला गालबोट, गुहागरात दोघे बुडालेत

 गुहागर येथे गौरी - गणपती विसर्जनला गालबोट लागले आहे. मोठ्या लाटेमुळे सातही जण पाण्यात पडले. त्यातील पाच जण पोहोत बाहेर आले मात्र, यातील दोघे जण पाण्यात बुडाले.

Aug 27, 2020, 09:21 PM IST