gujarat crime news

प्रियकरासाठी आईनं पोटच्या मुलाची केली हत्या; मृतदेह शोधताना पोलिसांच्या आले नाकीनऊ

Gujarat Crime : गुजरातमध्ये घडलेल्या या हत्याकांडाने पोलिसही चक्रावले आहेत. आईनेच पोटच्या मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह लपवल्याचा धक्कादायक प्रकार सूरतमध्ये उघडकीस आला आहे. पोलिसांनी सखोल चौकशीनंतर आरोपी आईला अखेर अटक केली आहे.

Jul 2, 2023, 12:25 PM IST

Crime News : मॉडेलने फोटोग्राफरवर केला लैगिंक शोषणाचा आरोप; पोलिसांनी चाचणी केली अन् निघालं भलतचं काही

Crime News : मॉडेलने आरोप केला होता की, प्रशांत धानकने मॉडेलिंग असाइनमेंटच्या आमिषाने माझ्यावर बलात्कार केला होता. विजय स्क्वेअरजवळील एका हॉटेलमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हा सर्व प्रकार घडल्याचे मॉडेलने आपल्या तक्रारीत म्हटले होते. 

Mar 18, 2023, 03:19 PM IST

Crime News : शुल्लक कारणावरुन घर उद्धवस्त; पत्नीने गॅसची पाईप लाईन काढली अन्...

Ahmedabad Fire : कौटुंबिक कारणावरुन सुरु झालेला वादातून एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. तर या घटनेत पतीचा जीव वाचला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे.

Jan 22, 2023, 10:41 AM IST

Crime News : आधी छातीला कवटाळलं नंतर झुडपात फेकून दिलं.... अडीच वर्षांच्या चिमुरडीला सावत्र बापाने संपवलं

Crime News : सावत्र पित्याने मुलीचा मृतदेह झाडीत फेकला होता. मात्र CCTV मध्ये हा सर्व प्रकार कैद झाला. याआधारे पोलिसांनी हत्येनंतर चार दिवसांनी आरोपीला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना अटक केली आहे.

Jan 12, 2023, 02:29 PM IST

गुजरातमध्ये 'सांता क्लॉज'वर हल्ला, कपडेही फाडले

गुजरातमधल्या वडोदरा इथली धक्कादायक घटना, नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सांता क्लॉजवर तरुणांचा हल्ला... आरोपींविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल

Dec 22, 2022, 06:23 PM IST

पतीच्या मित्रासोबतच जुळलं सूत... मग पतीला संपवण्यासाठी पत्नीने जे केलं ते वाचून बसेल धक्का

छुप्या कॅमेऱ्यामुळे 'ते' प्रसंग समोर, इथे थरारपटाची Story पण पडेल फिकी ....

 

Aug 9, 2022, 03:35 PM IST

Crime News: लग्नात भेट दिलेल्या टेडी बेअरचा स्फोट, तरुणाचे मनगट तुटले; दोन्ही डोळे गमावले

 Crime News : गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तेथे लग्नसमारंभात सापडलेल्या टेडी बेअरची वायर प्लगमध्ये लावताच मोठा स्फोट झाला. त्यामुळे वराचे मनगट तुटले आणि दोन्ही डोळ्यांना इजा झाली. 

May 19, 2022, 09:21 AM IST