गुजरात विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी समाप्त
गुजरात विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी समाप्त झालीय. गेल्या दीड महिन्यांपासून धडाडणा-या प्रचाराच्या 'तोफा' मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत.
Dec 12, 2017, 06:09 PM ISTगुजरात । गुजरात विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी समाप्त
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 05:44 PM ISTमोदींचा हटके प्रचार, साबरमती नदीतून सी-प्लेनने प्रवास
पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमती नदीच्या पात्रातून सी प्लेनच्या माध्यमातून अंबाजीच्या दर्शनाला गेलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमधून साबरमती रिव्हर फ्रंटवरू सी प्लेनच्या माध्यमातून १५० किलोमीटरचे अंतर कापून मेहसाणातल्या धरोई धरणावर गेलेत.
Dec 12, 2017, 03:09 PM ISTअहमदाबाद । गुजरातमध्ये सत्ता येण्याचा राहुल गांधींचा दावा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 02:46 PM ISTगुजरात । दुसऱ्या टप्प्यातील प्रचार, मोदी घेतला सी-प्लेनचा आधार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 12:04 PM IST'मोदी ब्रॅण्ड'च्या नावाखाली दुकानदार विकतायत स्नॅक्स
नरेंद्र मोदी, विक्रेत्यांसाठी महत्त्वाचा ब्रॅण्ड
Dec 12, 2017, 09:50 AM ISTगुजरात । विधानसभा निवडणुकीत भाजपसमोर काँग्रेसचे आव्हान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 1, 2017, 05:17 PM ISTगुजरातमध्ये भाजपसमोर काँग्रेसचे आव्हान
गुजरातमध्ये भाजपची जरी सत्ता असली तरी काँग्रेसने सध्यातरी आव्हान उभे केलेय. भाजपसमोरील आव्हान आणखीनच खडतर झाल्याचं दिसतंय.
Dec 1, 2017, 05:05 PM ISTगुजरात रणधुमाळी शिगेला, काँग्रेस - भाजपचे एकमेकांवर आरोप
गुजरातमध्ये निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना काँग्रेस आणि भाजपाचे एकमेकांवर आरोप सुरूच आहेत. भाजपानं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर नवा आरोप केलाय.
Nov 28, 2017, 11:17 PM ISTगुजरात विधानसभा निवडणुकीत 'चहा', 'चाहत'वरून 'ट्विटर वॉर'
गुरजात विधानसभा निवडणूकीत आता खरा रंग भरला आहे. राज्यातील गल्ली-बोळे ते सोशल मीडियावर सर्वत्र निवडणूकीचीच चर्चा आहे. विशेषत: सोशल मीडियावर काही खास शब्द ट्रेण्ड होत आहेत. यात बाजी मारली आहे ती, 'चहा' आणि 'चाहत' या शब्दांनी.
Nov 28, 2017, 05:13 PM ISTगुजरात काँग्रेसला खिंडार
गुजरात काँग्रेसच्या प्रवक्त्या रेखाबेन चौधरी यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय.
Nov 27, 2017, 02:37 PM ISTगुजरात निवडणुकीमुळे अधिवेशन पुढे ढकललं, काँग्रेसचा आरोप
संसदेचं हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यानंतर यावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये चांगलीच जुंपलीय.
Nov 22, 2017, 09:44 AM ISTगुजरातमध्ये काँग्रेस–पाटीदार आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
विधानसभा निवडणुकांपूर्वी गुजरातमधील राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं पहायला मिळत आहे
Nov 20, 2017, 09:41 AM ISTनवी दिल्ली | गुजरात निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 18, 2017, 04:33 PM ISTगुजरात निवडणूक : काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी १६ नोव्हेंबरला
गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी १६ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. आरक्षणासंदर्भात काँग्रेस नेते कपिल सिब्बलांची पाटीदार संघटनेशी सकारात्मक चर्चा झाली आहे.
Nov 10, 2017, 05:45 PM IST