gujrat titens

तीस कोटी आणि 8 BHK, हार्दिक पांड्याच्या अलिशान घराचे Inside Photo

Hardik Pandya Lifestyle : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या सध्या चांगलाच चर्चेत आहे. आयपीएलमध्ये गुजरातची साथ सोडून हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आहे. आपल्या अष्टपैलू खेळासाठी ओळखला जाणारा हार्दिकची लाईफस्टाईलही तितकीच आकर्षक आहे. हार्दिकच्या मुंबईच्या अलिशान घराचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Nov 27, 2023, 08:39 PM IST

धक्कादायक! IPL 2022 च्या फायनलमध्ये मॅच फिक्सिंग? नेमकं काय आहे प्रकरण?

आयपीएलच्या फायनल सामन्यानंतर राजस्थानवर मॅच फिक्स केल्याचाही आरोप लावला जातोय.

May 30, 2022, 10:11 AM IST

Video : मॅचविनर Rajat Patidar ला विसरली RCB; विराट कोहलीनेही केलं इग्नोर

सामन्यानंतर रजतसोबत एक घटना घडली. ज्याचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

May 27, 2022, 08:01 AM IST

IPL 2022: 'ऐसे कैसे DC', पराभवानंतर गुजरात टायटन्सने दिल्लीला डिवचलं!

शनिवारी दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्या सामना रंगला होता. या सामन्यात गुजरातने दिल्लीचा दारूण पराभव केला.

Apr 3, 2022, 09:51 AM IST

IPL 2022: अमेरिकन पॉर्न स्टार आयपीएलची चाहती, या खेळाडूच्या प्रेमात

आयपीएलमधल्या या खेळाडूच्या नावाने तिने ट्विट केलं असून सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे

Mar 31, 2022, 08:54 PM IST