gunfire

धक्कादायक! विद्यापीठात मृत्यू तांडव; अंदाधुंद गोळीबारात 15 जणांनी गमावला जीव

Mass Shooting: अंदाधुंद गोळीबारात तब्बल 15 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय 20 हून अधिक लोकं या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. 

Dec 22, 2023, 08:09 AM IST

पोलीसांच्या झालेल्या चकमकीत ३ नक्षली ठार

 महाराष्ट्राच्या सीमेलगत छत्तीसगडमध्ये रविवारी दुपारी 3च्या सुमारास पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली.. 

Jun 19, 2017, 03:54 PM IST

अमेरिकेत मॉलमध्ये पुन्हा गोळीबार...

उत्तर न्यूजर्सी स्थित एक मॉल रात्री बंद होण्याच्या अगदी थोड्यावेळ अगोदर या ठिकाणी गोळीबार झाला. त्यानंतर पोलीस या ठिकाणी या बंदूकधारी गोळीबार करणाऱ्याचा शोध घेत आहेत.

Nov 5, 2013, 01:57 PM IST

व्हाईट हाऊसजवळ थरार, फायरिंग करून कारमधील महिलेला टिपले

हॉलिवूड चित्रपटातील थरार पाहावा, अशी घटना प्रत्यक्ष रस्त्यावर घडली. व्हाईट हाऊसपासून कॅपिटल हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी फायरिंग करून कार रोखली नाही तर एका महिलेलाही टिपले. त्यामुळे व्हाईट हाऊसजवळ भीतीचा गोळा नागरिकांच्या पोटात उठला.

Oct 4, 2013, 12:01 PM IST