Guru Chandal Yog 2023 : या महिन्यात बनतोय अशुभ गुरु चांडाल योग, 4 राशींना 7 महिने आर्थिक नुकसान; हे करा उपाय
Guru Chandal Yog 2023 : या महिन्यात काही राशींना जपून राहण्याची गरज आहे. कारण गुरु आणि राहू ग्रहाचा संयोगामुळे अशुभ गुरु चांडाल योग तयार होत आहे. त्यामुळे नोकरी व्यवसायात मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
Apr 8, 2023, 09:24 AM ISTGuru Chandal Yog 2023 : नवरात्रीच्या 1 महिन्यानंतर "या" राशींच्या लोकांना सर्वात जास्त त्रास
Guru Chandal Yog 2023: चैत्र नवरात्र हा हिंदू धर्मातील (Hindus) सर्वात शुभ आणि पवित्र सणांपैकी एक मानला जातो. नवरात्रीमध्ये (Navratri 2023) दुर्गा देवीच्या नऊ दिव्य रुपांची पूजा केली जाते. नवरात्रोत्सव 30 मार्च म्हणजेच उद्या संपणार आहे. मात्र नवरात्र संपल्यानंतर 1 महिन्यानंतर गुरु चांडाळ नावाचा योग तयार होईल. या योगचा कोणत्या राशींला काय आव्हानात्मक असेल जाणून घ्या...
Mar 29, 2023, 04:12 PM ISTGuru Chandal Yoga: काल सर्प दोषापेक्षाही धोकादायक 'गुरु चांडाल योग', यापासून दूर राहण्याचे हे उपाय
Guru Chandal Yoga in Marathi : कुंडलीत काल सर्प दोष असण्याने ज्याप्रमाणे अनेक त्रास होतात, त्याचप्रमाणे कुंडलीत गुरु चांडाल योग बनल्यानेही अनेक समस्या येतात. यावर मात करण्यासाठी चांडाल योगाची लक्षणे आणि उपाय जाणून घ्या.
Oct 7, 2022, 12:11 PM IST