guru margi in november

Guru Margi 2022: मार्गी गुरुमुळे मोठा योग, हे लोक बनतील करोडोंच्या संपत्तीचे मालक!

Jupiter Transit 2022: सध्या मार्गी गुरुमुळे मोठा योग होण्याचे संकेत मिळत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह प्रत्येक निश्चित वेळेनुसार आपली स्थिती बदलत असतो. 24 नोव्हेंबरला गुरु ग्रह मार्गी होणार आहे, त्यामुळे अखंड साम्राज्य योग तयार होत आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांना आर्थिक संपत्ती मोठा योग आहे.

Oct 16, 2022, 01:11 PM IST