guru pushya yoga

Guru Pushya Yoga : आज 'या' राशींच्या कुंडलीत तयार होतोय गुरु-पुष्य योग! बरसणार पैशांचा पाऊस

Guru Pushya Yoga : आज अतिशय असा शुभ योग जुळून आला आहे. आजचा रविवार हा अनेक राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. आज गुरु पुष्य योगाचा शुभ संयोग असून काही राशींवर माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. 

Jul 30, 2023, 05:05 AM IST

Guru Pushya Yoga 2023: लवकरच बनतोय गुरु पुष्य योग; 'या' राशींचं नशीब फळफळणार

गुरु पुष्य योग अतिशय शुभ मानला जातो, 25 मे हा दिवस अतिशय शुभ आहे आणि अनेक राशींना धन प्राप्त होईल

May 22, 2023, 10:12 PM IST

Guru Pushya Yoga 2023 : 12 वर्षांनंतर गुरु पुष्य योगाच्या दिवशी विशेष योग, 'या' राशींना बनवणार कोट्याधीश?

Guru Pushya Yoga 2023 : आजच्या गुरुपुष्यामृत योगाला अतिशय दुर्मिळ आणि खास योग जुळून आला आहे. हा दुर्मिळ योग तब्बल 12 वर्षांनी आला असून या राशींचं नशीब पालटणार आहे.

Apr 26, 2023, 03:14 PM IST

Guru Pushya Yoga 2023 : आज गुरुपुष्यामृत योग! जाणून घ्या तिथी, महत्त्व, मुहूर्त आणि उपाय

Guru Pushya Yoga 2023 : एप्रिल महिन्यातील गुरुपुष्यामृत योग अतिशय दुर्मिळ आणि खास असणार आहे. कारण यंदा या दिवशी दुर्मिळ गुरुपुष्पामृत योग (27 April 2023 ) जुळून आला आहे. जाणून घ्या तिथी, महत्त्व, मुहूर्त आणि उपाय..

Apr 26, 2023, 12:41 PM IST