gurupornima

गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांच्या झोळीत कोट्यवधींची गुरुदक्षिणा; देश विदेशातून भाविकांची शिर्डीत हजेरी

शिर्डी येथील साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी होती. यावेळी गुरुदक्षिणा म्हणून साईंच्या झोळीत 5.12 कोटींची रक्कम जमा झाली आहे. गुरुपौर्णिमा उत्सवात सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले होते.

Jul 18, 2022, 08:58 AM IST

शिर्डीत गुरुपोर्णिमेचा उत्साह, भाविकांची मोठी गर्दी

आज गुरुपौर्णिमा, आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करण्यात येते. श्री साईबाबांच्या हयातीत या दिवसाला फार मोठे महत्व होते. त्यामुळेच आजही या दिवसाला फार महत्वाचे स्थान आहे. 

Jul 9, 2017, 08:02 AM IST

गुरुपौर्णिमेनिमित्त साईंच्या दर्शनाला गर्दी उसळली

गुरुपौर्णिमेनिमित्त साईंच्या दर्शनाला गर्दी उसळली

Jul 31, 2015, 11:10 AM IST

गुरुपौर्णिमेनिमित्त साईंच्या दर्शनाला गर्दी उसळली

साईबाबांना गुरूस्थानी मानणाऱ्यांसाठी पर्वणीचा उत्सव म्हणजे शिर्डीतला गुरूपौर्णिमा उत्सव... तीन दिवस भक्तीभावात साजरा होणाऱ्या या उत्सवाला सुरूवात झालीय.

Jul 31, 2015, 08:53 AM IST