guruwar che upay

पैसे मिळविण्यासाठी आजच करा गुरुवारचे हे उपाय, तुमची आर्थिक समस्या होईल दूर !

Thursday Remedies : अनेकांना पैशाची चिंता सतावत असते. मात्र, तुम्ही गुरुवारचे काही उपाय केले तर ही चिंता मिटण्यास मदत होईल. भगवान विष्णूचा वार गुरुवार म्हणून ओळखला जातो. या दिवशी श्रीहरीची पूजा करुन काही उपाय केल्याने जीवनात जन संपत्ती प्राप्त होते. तसेच जीवनात सुखही प्राप्त होते.

May 18, 2023, 02:07 PM IST

Guruwar Tulsi Upay: गुरुवारी करा 'हे' तुळसीचे उपाय, चुटकीसरशी सुटेल आर्थिक समस्या

Tulsi Upay : तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची आवश्यता वाटत असेल तर गुरुवारी तुळशीचे हे उपाय केले तर तुमच्यावर लक्ष्मीची कृपा राहिल. तुळशी माता प्रसन्न होईल आणि तुमची आर्थिक भरभराट होईल. यासोबतच तुमच्या आयुष्यात पैसा येण्यास सुरुवात होईल आणि भविष्यात तुम्हाला कधीही आर्थिक समस्या भेडसावणार नाही.

Mar 2, 2023, 11:01 AM IST

Guruwar Che Upay: बिघडणारे आरोग्य आणि आर्थिक विवंचनेमुळे तुम्ही संकटात आहात? आज गुरुवार संबंधित हे उपाय करा; भाग्य उजळेल

Guruwar ke Tips: तुमचे आरोग्य बिघडले आहे का? तसेच तुम्हाला आर्थिक परिस्थिचा सामना करावा लागत आहेत का?  कुटुंबाला आर्थिक संकटाने घेरले आहे आणि तुमची कामे बिघडत चालली असतील तर काही उपाय केले तर ते तुमच्यासाठी चांगले असेल. त्यामुळे आज गुरुवार संबंधित उपायांचा अवलंब केला तर यावर तुम्ही मात कराल आणि तुमचे सर्व अडथळे आपोआप दूर होतील.

Oct 20, 2022, 09:36 AM IST