ज्ञानवापी मशीद प्रकरण: वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास परवानगी, वाराणसी कोर्टाचा मोठा निर्णय; पण ठेवली एक अट
Gyanvapi Masjid Case: वाराणसी कोर्टाने ज्ञानवापी मशीद परिसरात वैज्ञानिक सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली आहे. 14 जुलै रोजी सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. त्यानंतर कोर्टाने निर्णय़ राखून ठेवला होता.
Jul 21, 2023, 04:13 PM ISTकाशीची ज्ञानवापीच नाही तर 'या' 5 मशिदीच्या ठिकाणी प्राचीन हिंदू मंदिरे असल्याचा दावा
ज्ञानवापी मशिदीशिवाय देशात अशा अनेक मशिदी आहेत, ज्यांच्याबद्दल असा दावा केला जातो की, तिथे एकेकाळी मंदिरे किंवा हिंदू धर्माशी संबंधित धार्मिक वास्तू होत्या. अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांवर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बाजूचे लोक दावा करतात.
May 24, 2022, 09:20 AM IST