कुर्ल्यामध्ये महिलांसाठी मोफत जिम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2016, 04:12 PM ISTकुर्ल्यात महिलांसाठी मोफत अत्याधुनिक जीम
महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं, व्यायाम करावा यासाठी कुर्ल्यात फक्त महिलांकरता मोफत व्यायाम शाळा सुरू केलीय. नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या व्यायाम शाळेचं उद्धाटन केले.
Dec 23, 2016, 01:48 PM ISTसाठी ओलांडलेला हा अभिनेता करतोय जोरदार व्यायाम
दिग्गज अभिनेते अनुपम खेर सध्या जीममध्ये घाम गाळताना पाहायला मिळत आहेत.
Aug 27, 2016, 05:16 PM ISTजीममध्ये व्यायाम करायचे हे आहेत फायदे
चांगल्या तब्येतीसाठी जीममध्ये अनेक जण व्यायाम करतात. पण जीममध्ये वापरण्यात येणाऱ्या साधनांचे फायदे सगळ्यांना माहिती असतात असं नाही.
Mar 4, 2016, 04:25 PM ISTजीममध्ये जाताय, तर तुम्ही असं अजिबात करु नका!
जीममध्ये गेल्यावर तुम्ही अनेक प्रकार एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करता. तसे तुम्ही अजीबात करु नका. व्यायाम करताना नेहमी काळजी घ्यावी. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा तसेच सावधानता बाळगा. नीट लक्ष देऊन व्यायामावर भर द्या. नाहीतर तुमच्यावर असा बाका प्रसंग येऊ शकतो.
Jan 20, 2016, 10:53 PM ISTजिममध्ये जाणाऱ्या बहुतांशी लोकांच्या मनात 'सेक्स'चे विचार
जिम जाणाऱ्या अधिकतम लोकांच्या डोक्यात सेक्सचे विचार घोळत असतात, असं आम्ही नाही तर एक सर्व्हे सांगतोय.
Jan 20, 2016, 03:11 PM ISTCCTV फुटेज : पुण्यात जीम मालकावर पार्किंगमध्ये गोळीबार
पुण्यामध्ये कोथरूडमध्ये बीग बझारच्या पार्किंगमध्ये गोळीबार झालाय.
Jan 19, 2016, 11:12 AM ISTपुण्यात जीम मालकावर पार्किंगमध्ये गोळीबार
पुण्यात जीम मालकावर पार्किंगमध्ये गोळीबार
Jan 19, 2016, 10:40 AM ISTमुंबई : ओपन जिमवरून राजकारण्यांच्या जोरबैठका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2015, 01:29 PM IST...आता त्या 'जिम'वर राणेंचा डोळा!
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी बसवलेल्या मरिन ड्राईव्हवरच्या ओपन जिमवरून पुन्हा वाद रंगण्याची चिन्ह आहेत.
Jul 17, 2015, 06:59 PM ISTदबावानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी पुन्हा बसवलं जिम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2015, 07:09 PM IST... मी योगा लावू की जीम?
पूर्वी लोक लोक व्यायामासाठी व्यायामशाळा, आखाड्यांत जात होते. पण हल्ली जीममध्ये जाऊ लागले आहेत. जीममध्ये शरीर नक्कीच कमावता येते, पण दैनंदिन जीवनासाठी त्याचा तितका उपयोग आहे काय? याचा विचार आपण करायला हवा.
Jul 30, 2013, 08:03 AM ISTअन्नपचनास कोण मदत करते ?
आपण जे खातो, ते आपल्याला पचले नाही तर? असा प्रश्न तुमच्या मनात घोळत असेल तर काळजी करू नका. त्यासाठी तुम्ही एवढेच करा. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी व्यायाम करावा.
Jan 16, 2013, 11:26 AM ISTकोर्टाची ताकद, अनधिकृत व्यायामशाळेवर बुलडोझर
मीरा भाईंदर महापालिकेनं कोर्टाच्या आदेशानंतर एका अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवलाय. भाईंदर नवघर रोडवर अनधिकृतपणे व्यायामशाळा बांधली होती.
Mar 31, 2012, 10:17 PM IST