gynaecologist and their questions

तुम्ही सेक्स करतात का? गायनॅकने 'हे' प्रश्न विचारले तर लाजू नका, खोटं बोलणं पडेल महागात

अनेक महिला आहेत ज्या गायनॅकला आपल्या लैंगिक समस्या सांगण्यास लाजतात. अनेक महिला आपल्या इंटिमेट हेल्थ संबंधित शंका, समस्या स्वतःच्या गायनॅकसोबतही शेअर करत नाहीत

Aug 11, 2022, 06:52 PM IST