habits

6 लक्षणं आणि सवयी ज्या दर्शवतात तुमच्यातील आत्मविश्वासाची कमतरता

 जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास असणे फार महत्त्वाचे आहे. ज्या लोकांमधे आत्मविश्वासाची कमतरता असते त्यांचे जीवन फार कष्टाचे जाते. आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे.  लक्षणे जाणून घेऊन त्यात सुधारणा केत्या पाहिजेत.

Aug 25, 2024, 06:57 PM IST

Sundar Pichai यांच्या दिवसाची सुरूवात कशी होते? सकाळी उठल्या उठल्या करतात हे काम!

Sundar Pichai morning routine : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई सध्या प्रत्येक टेक विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरत आहेत. मात्र, सुंदर पिचाई यांचा इथंपर्यंतचा प्रवास साधा आणि सोप्पा कधीच नव्हता.

Feb 13, 2024, 09:32 PM IST

आयुष्यात कधीच माघार घ्यायची नसेल तर अंगी बाळगा 'या' 8 सवयी

Habits for mentally strong life: आपल्याला आपली जीवनशैली ही सुधारायची असेल तर आपल्याला अनेक चांगल्या सवयी अंगिकारणं हे फारच महत्त्वाचं आहे. त्यामुळे या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की नक्की आपल्याला कोणत्या या आठ सवयी बागळणं हे महत्त्वाचं आहे. 

Sep 22, 2023, 09:25 PM IST

किडनीच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतात 'या' सवयी!

किडनीच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतात 'या' सवयी!

Aug 31, 2023, 08:06 PM IST

Chanakya Niti : पुरुषांच्या 'या' सवयींकडे लगेच आकर्षित होतात महिला, जाणून घ्या!

Chanakya Niti : पुरुषांना अशा काही सवयी असतात, ज्यामुळे महिला त्यांच्याकडे आकर्षित होतात. चाणक्य नीतीमध्ये या सवयींचा उल्लेख करण्यात आला आहे. काही पुरुष ज्यांना अशा सवयी नाहीत, त्यांना अशा पुरुषांचा हेवा वाटतो. 

Jun 29, 2023, 09:09 PM IST

'या' पाच सवयींमुळे नाराज होते लक्ष्मी; कंगाल कधी व्हाल कळणारच नाही

काही गोष्टींमुळे लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निघून जाते. अशा स्थितीत घरावर नेहमीच पैशांची चणचण भासते. 

 

Jun 27, 2023, 06:58 PM IST

तुम्हालाही 'या' सवयी असतील तर आजच बदला; लक्ष्मी देवी होतात नाराज

तुम्हालाही 'या' सवयी असतील तर आजच बदला; लक्ष्मी देवी होतात नाराज

Jun 7, 2023, 10:16 PM IST

Monday Motivation: आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग वेळीच फॉलो करा 'या' 8 गोष्टी

How to be Successful in Life: आपणही आपल्या आयुष्यात यशस्वी राहावे असे प्रत्येकालाच वाटते त्यामुळे आपण योग्य ते प्रयत्न करतो. परंतु अनेक आपल्या सवयींमुळे मात्र आपल्याला काही प्रमाणात त्रासही होऊ शकतो तेव्हा अशावेळी आपल्याला आपल्या विचारांप्रमाणे आपल्या सवयीही बदलणे आवश्यक असते. चला तर मग जाणून घेऊया उद्या सकाळी (Monday Motivation) उठल्यावर तुम्ही पाहिली कुठली गोष्ट फॉलो कराल? 

Apr 16, 2023, 06:33 PM IST

Break Bad Habits: वेळीच सोडून द्या 'या' पाच वाईट सवयी अन्यथा आरोग्यावर होईल परिणाम

Break Bad Habits: आपल्या सर्वांनाच कुठल्या ना कुठल्यातरी वाईट सवयी (How to break bad habits) या असतातच त्यामुळे आपल्यालाही आपल्या दैनंदिन आयुष्यात या वाईट सवयींमुळे अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागतात परंतु अशावेळी तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी (How to maintain health avoiding bad habits) घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

Apr 14, 2023, 08:20 PM IST

High Cholesterol ने त्रस्त? 'या' घाणेरड्या सवयी आजच बदला!

जेव्हा रक्तातील चांगलं कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि वाईट कोलेस्ट्रॉल वाढू लागतं तेव्हा रक्तवाहिन्या खराब होतात

Sep 30, 2022, 07:40 AM IST

ईमेल लिहिताना कॉन्फिडन्स होतोय लूझ? 'हे' उपाय वाचाच...

त्यातून कॉर्पोरेट्समध्ये वावरतानाही अनेकांचा कॉन्फिडन्सही लूझ होतो. 

Jul 21, 2022, 07:34 PM IST

Health Tips: सकाळी उठल्यावर लगेच 'ही' कामं कधीही करू नका!

सध्या कामाचा ताण आणि धकाधकीच्या जीवनात लोकं पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत

May 16, 2022, 06:33 AM IST

तुम्हाला दिवसभर थकवा जाणवतो का? मग तुमच्या रोजच्या 'या' 9 सवयी असू शकतात त्यासाठी कारणीभूत

आज आम्ही तुम्हाला अशा 9 सवयींबद्दल सांगणार आहोत. ज्या तुम्हाला बदलण्याची गरज आहे.

May 10, 2022, 10:44 PM IST

सावधान! तुम्हाला देखील बोट मोडण्याची सवय आहे? ही सवय भलतीच महागात पडू शकते

तुम्हाला हे जाणून आश्चर्या वाटेल की, हाताची बोटं मोडणं ही एक वाईट सवय आहे.

Mar 16, 2022, 09:05 PM IST

मित्र किंवा जवळच्या व्यक्तीसोबत खाणं शेअर केल्यानं वाढतं वजन, हे आम्ही नाही हा Research सांगतोय

लहानपणापासून आपल्याला हे शिकवले आणि सांगितले जाते की आपल्याकडील वस्तु नेहमी दुसऱ्यांसोबत शेअर करुन खावी.

Jan 14, 2022, 04:58 PM IST