Cooking tips: या Kitchen Tips वापरून जेवण बनवाल तर उत्तम गृहिणी झालाच म्हणून समजा !
cooking tips चपाती बनवल्यानंतर ज्या डब्ब्यात ठेवता त्यात आल्याचा एक तुकडा ठेवलात तर पोळ्या छान नरम राहतात, बऱ्याचदा आपण बाजारातून एकदम लिंबू घेऊ येतो. पण काही दिवसात ते कडक होऊ लागतात आणि चवहीन होऊन जातात, अश्यावेळी बाजारातून आणलेल्या लिंबाना धुवून घ्या आणि तेल लावून ठेऊन द्या अश्याने लिंबू फार काळ टिकून राहतील.
Jan 9, 2023, 11:01 AM ISTFashion tips: लग्न सराईत साडी नेसायचीये..टॉपला बनवा ब्लाउज...मॅचिंग ब्लाउजची गरजच नाही
जर तुमचे हात जाड किंवा पातळ असतील तर अशा प्रकारच्या स्लीव्ह (blouse sleeves) डिझाइनमुळे तुम्हाला सुंदर लुक मिळेल.
Dec 10, 2022, 12:23 PM ISTVinegar Hacks : केवळ स्वयंपाक नव्हे तर ‘यासाठी' वापरता येते व्हिनेगर, जाणून घ्या सविस्तर
जवळपास सगळ्या गृहिणी स्वयंपाक (Cooking) करत असताना व्हिनेगरचा (Vinegar) वापर करतात. प्रामुख्याने नूडल्स (Noodles) बनवताना याचा जास्त वापर केला जातो. पण तुम्हाला हे माहित आहे का?
Oct 2, 2022, 04:14 PM ISTकेसांशी संबंधित समस्येने त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे...
खोबरेल तेल केसांसाठी किती चांगले आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे.खोबरेल तेलापासून बनवलेला शॅम्पू केसांसाठी तितकाच फायदेशीर आहे.
Jul 23, 2022, 05:54 PM ISTOops Moments मुळे शॉर्टस् घालायला भीती वाटतेय? मग 'या' टीप्स नक्की ट्राय करा
Oops momentमुळे तुम्ही शॉर्ट्स घालू शकत नाहीत? तर आम्ही या काही टिप्स नक्की ट्राय करा
May 11, 2022, 11:48 AM ISTकारचे ब्रेक फेल झाले तर घाबरू नका, 'या' टिप्स तुम्हाला अपघातापासून वाचवू शकतात
जर तुम्ही कारने कुठे लांब फिरायला जात असाल आणि प्रवासादरम्यान कारचे ब्रेक काम करणे बंद झाले तर तुम्ही काय कराल?
Aug 31, 2021, 07:59 PM IST