hair colour highlights shades

सतत हेअर कलर करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या दुष्परिणाम

इतरांपेक्षा वेगळं आणि प्रेझेंटेबल दिसण्यासाठी आपण आपल्या केसांवर हे प्रयोग करतो.पण केसांवर वारंवार असे डाय वापरल्याने त्याचा वाईट परिणाम फक्त आपल्या केसांवरच नाही तर आपल्या संपुर्ण शरीरावर देखील होण्याची शक्यता टाळता येत नाही.

Jul 30, 2021, 09:32 PM IST