केसांच्या वाढीसाठी दही - भात बेस्ट? हा वंडर पॅक बनवायला आहे सोपा
प्रत्येक महिलेले वाटतं आपले केस निरोगी आणि लांबसडक असावे. मात्र मार्केटमधील कॅमिकलयुक्त शॅम्पू आणि कंडेशनल वापरून केसाची पोत खराब होते आणि त्यांची वाढ खुंटते. अशात घरातच भात आणि दही हेअर पॅकने तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.
Nov 13, 2024, 04:52 PM IST'या' हेअर मास्कनं Hairfall होईल कमी!
प्रत्येक व्यक्तीचे केस हे वेगळे असतात. त्यामुळे प्रत्येकानं वेगवेगळ्या पद्धतीनं केसांची काळजी घ्यायला हवी. अशात आपण बाजारातून अनेक प्रोडक्ट्स घेतो पण आज आपण घरच्याघरी एक उत्तर हेअर मास्क कसा बनवू शकतो हे जाणून घेऊया...
Jul 1, 2024, 02:54 PM ISTकेसांशी संबंधित समस्येने त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे...
खोबरेल तेल केसांसाठी किती चांगले आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे.खोबरेल तेलापासून बनवलेला शॅम्पू केसांसाठी तितकाच फायदेशीर आहे.
Jul 23, 2022, 05:54 PM ISTया घरगुती हेअर मास्कने अवघ्या काही दिवसात केस होतील चमकदार
लांंबसडक आणि काळेभोर केस मिळवण्यासाठी स्त्रिया अनेक ब्युटी ट्रीटमेंंट्स, शाम्पूची निवड करतात.
Jul 8, 2018, 05:49 PM ISTया '5' घरगुती हेअर मास्कच्या मदतीने कमी करा केसगळतीची समस्या !
केसगळतीचा त्रास दुर्लक्षित केल्यास टक्कल पडण्याचा धोका असतो.
May 8, 2018, 08:29 PM IST