Sharad Pawar : 'खरे मालक पॅलेस्टाईनच, पण दूर्देवाने...', माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांनी मांडली रोखठोक भूमिका!
Israel Hamas war : गाजा पट्टीमधून हमासचं नामोनिशाण हटवण्यासाठी इस्रायलनं हल्ल्यांचा सपाटा लावलाय. अशातच माजी संरक्षणमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली भूमिका रोखठोकपणे मांडली आहे.
Oct 15, 2023, 07:57 PM ISTIsrael Hamas War : शक्तिशाली इस्त्रायलसमोर 'हमास' का पडतंय भारी?
इजरायल-हमासचं युद्ध आता निर्णायक टप्प्यावर आलंय. सूडानं पेटलेल्या इस्रायलला थांबवणं आता कुणाच्याच हातात नाही.
Oct 15, 2023, 05:33 PM IST