hamas group

'बहुतेक ते ठार करतायत,' इस्त्रायली महिला सैनिकाने समोर पाहिला मृत्यू; अंगावर काटा आणणारा शेवटचा मेसेज

नामा बोन 77 व्या बटालियनमध्ये सैनिक होती. शनिवारी हमासच्या दहशतवाद्यांनी तिला गोळ्या घालून ठार केलं. 

 

Oct 12, 2023, 04:39 PM IST

Video : हमासकडून क्रूरतेचा कळस! 'युद्धात बलात्काराचा शस्त्रासारखा वापर' तरुणीचं अपहरण

Israel-Hamas war : हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर त्यांच्या क्रूरतेचा चेहरा समोर आला आहे. हमास आणि इस्त्रायल युद्धात त्यांनी तरुणींना लक्ष केलं आहे. तरुणींना अपहरण करुन त्यांचे बलात्कार करण्यात येतं आहे. 

Oct 8, 2023, 04:28 PM IST

Video : 'मला मारु नका...'; इस्रायलमधल्या मुलींचे हमासच्या दहशतवाद्यांकडून अपहरण

Israel-Hamas war : गाझा पट्टीतील दहशतवादी गट हमासने इस्रायलवर अचानक केलेल्या हल्ल्यात 5,000 रॉकेट डागले. त्यानंतर इस्रायलने हमासविरुद्ध युद्ध घोषित केले आहे. या भीषण हल्ल्यानंतर दोन्ही बाजूकडून हवाई हल्ले सुरू आहेत.

Oct 8, 2023, 09:14 AM IST