ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा ठार
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला हमजा बिन लादेन ठार झाल्याची सूचना मिळाल्याचं, वृत्त 'द एनबीसी न्यूज'नं तीन अधिकारी सूत्रांच्या हवाल्यानं दिलंय
Aug 1, 2019, 09:01 AM ISTनवी दिल्ली | ओसामाचा मुलगा हमजा काळ्या यादीत
United States Black List Osama Bin Laden Son Hamza Bin Laden
ओसामाचा मुलगा हमजा काळ्या यादीत
ओसामाचा मुलगा लपलाय पाकमध्ये?
कुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा मुलगा हमझा बिन लादेन हा पाकिस्तानच्या पेशावर भागात लपला असल्याचे एका वृत्तात म्हटले आहे. अमेरिकन नौदलाने ०२ मे २०११मध्ये अबोटाबाद येथे लादेनच्या घरावर छापा टाकला होता, त्यावेळी हमझा बिन लादेन पेशावरमध्ये दडून बसला होता.
May 7, 2012, 06:49 PM IST