hanipreet

राम रहिमबाबत डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा

राममहिमला बलात्काराच्या गुन्ह्यात 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहेत. रोज नवीन नवीन खुलासे राम रहिम बाबत होत आहेत. आता डॉक्टरांनी एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. रोहतक जेलमध्ये तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांनी राम रहीम सेक्सचा व्यसनाधीन असल्याचं म्हटलं आहे. हेच कारण आहे की त्याची प्रकृती खराब होत आहे आणि त्याची स्थिती आणखी बिकट होत चालली आहे. डॉक्टर म्हणतात की, त्याला नीट झोप येत नाही. जर त्याच्यावर उपचार केले नाहीत तर त्यांची मानसिक संतुलनावर फरक पडू शकतो.

Sep 11, 2017, 02:23 PM IST

या व्यक्तीशी बोलण्यासाठी तरसतोय राम रहीम, पोलिसांना दिला नंबर

दोन साध्वींच्या बलात्कार प्रकरणात दोषी गुरमीत राम रहीम २० वर्षाच्या शिक्षेसाठी तुरुंगात आहे. जेलमध्येही तो त्याची दत्‍तक मुलगी हनीप्रीतला भेटण्याची इच्छा व्यक्त करतोय. राम रहीमने जेल प्रशासनाला १० लोकांची यादी दिली आहे. जे त्याला भेटण्यासाठी येऊ शकतात. या यादीत राम रहीमने हनीप्रीतचं नाव सर्वात आधी लिहिलं आहे. ऐवढच नाही तर तिच्याशी बोलण्यासाठी तिचा मोबाईल नंबर देखील त्याने पोलीस प्रशासनाला दिला आहे. हनीप्रीत सोबतच त्याने त्याच्या दोन्ही मुली आणि जावई, मुलगा, सून आणि डेराच्या काही लोकांची नावे दिली आहेत. मुलीचा नंबर देखील त्याने दिला आहे.

Sep 4, 2017, 01:37 PM IST