बॉलिवूड अभिनेत्रीने व्यक्त केली खंत; म्हणाली, 'हार्मोनल इंजेक्शन घेतल्याच्या अफवांमुळे झाला आईला त्रास
साऊथ, बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी सध्या चर्चेत आहे.
Oct 1, 2023, 03:17 PM ISTहृतिकच्या चित्रपटात छोटीशी मुलगी जेव्हा अचानक हिरोईन बनली, हार्मोनल इंजेक्शन घेतल्याचाही झाला आरोप
Hansika Motwani Birthday: 'कोई मिल गया' हा चित्रपट आपण हजारवेळा पाहिला असेलच. या चित्रपटानं नुकतीच 20 वर्षे पुर्ण केली आहे. हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील अभिनेत्री हंसिका मोटवानी तुम्हाला माहिती असेलच. तिनं हार्मानल इंजेक्शन खरंच घेतलं होतं का? यावर जोरात चर्चा सूरू झाली होती ज्यावर तिनंच खुलासा केला होता.
Aug 9, 2023, 11:05 AM IST