BF च्या नवऱ्यावर प्रेम, पतीच्या पहिल्या लग्नात केला डान्स, वय वाढवण्यासाठी आईने दिलं हार्मोनल इंजेक्शन?
Entertainment : या अभिनेत्रीने बालपणापासून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमध्येत नाही तर इंडस्ट्रीतही तिने आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केलीय. आज तिचा 32 वाढदिवस असून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती कायम चर्चेत राहिली.
Aug 9, 2024, 10:03 AM IST
हृतिकच्या चित्रपटात छोटीशी मुलगी जेव्हा अचानक हिरोईन बनली, हार्मोनल इंजेक्शन घेतल्याचाही झाला आरोप
Hansika Motwani Birthday: 'कोई मिल गया' हा चित्रपट आपण हजारवेळा पाहिला असेलच. या चित्रपटानं नुकतीच 20 वर्षे पुर्ण केली आहे. हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील अभिनेत्री हंसिका मोटवानी तुम्हाला माहिती असेलच. तिनं हार्मानल इंजेक्शन खरंच घेतलं होतं का? यावर जोरात चर्चा सूरू झाली होती ज्यावर तिनंच खुलासा केला होता.
Aug 9, 2023, 11:05 AM ISTआणखी एक अभिनेत्री अडकणार विवाह बंधनात, चाहत्यांचा होणार Heart Break!
ही अभिनेत्री 450 वर्ष जुन्या राजवाड्यात लग्न बंधनात अडकणार आहे.
Oct 16, 2022, 06:31 PM IST