hanuma crosses 100 crore

Hanuman Day 9 : हा सिनेमा पाहिलात नसेल तर काय पाहिलं! बॉक्स ऑफिस कलेक्शन 100 कोटींच्या पुढे

हनुमान चित्रपटाच्या कमाईचा आकडा 100 कोटींच्या पुढे गेला आहे. हा चित्रपट पहिल्या आठवड्यात हा विक्रम पार करू शकला नसला तरी दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने हा आकडा पार केला आहे. गेले अनेक दिवस या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे.

Jan 21, 2024, 07:13 AM IST