Children's Day 2022: पुढील 25 वर्षात भारत कसा असेल? 'या' चिमकुल्याने दाखवलं एका चित्रात
Google Doodles : आज (14 नोव्हेंबर) Google ने बालदिनाचे औचित्य साधून एका खास डूडलद्वारे साजरा करत आहे.
Nov 14, 2022, 11:32 AM ISTबालदिनानिमित्त मुलांसाठी काही खास करायचं असेल तर जाणून घ्या ‘या’ भन्नाट आयडिया…
Children’s Day 2022: दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस आपल्या बालकांसाठी स्पेशल बनवून त्यांना खुश करा...
Nov 14, 2022, 09:19 AM ISTChildren's Day 2022 : हे Videos पाहून क्षणात येईल चेहऱ्यावर हसू
kids videos : कितीही कामाचा ताण असो किंवा थकवा लहान मुलाच्या क्यूट गोष्टींपुढे आपण क्षणात प्रसन्न होऊन जातो. आज बालदिनानिमित्त आपण सोशल मीडियावर ट्रेंड झालेले काही व्हिडीओ पाहूयात...
Nov 14, 2022, 08:47 AM ISTChildren's Day 2022: पहिला बालदिन कधी साजरा केला, 14 नोव्हेंबरलाच का होतो साजरा, जाणून घ्या!
Happy Children's Day 2022: तुम्ही कधी विचार केलाय का? की बालदिन फक्त 14 नोव्हेंबरलाच का साजरा केला जातो? जाऊन घ्या.
Nov 13, 2022, 11:45 PM ISTWorld Kindness Day: अनेक आजारांपासून दूर ठेवतो दयाळू स्वभाव, जाणून घ्या 'या' दिनाचं महत्त्व
आज 13 नोव्हेंबर रोजी जगभरात World Kindness Day साजरा केला जातो.
Nov 13, 2022, 10:19 AM ISTगूगलचे बालदिनाचे डूडल
आज संपूर्ण देशात बालदिन साजरा करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दरवर्षी २० नोव्हेंबरला बालदिन तथा चिल्ड्रन्स डे साजरा केला जातो. मात्र, देशात जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्ताने बालदिन साजरा करण्यात येतो. आज नेहरु यांची १२६ जयंती आहे. दरम्यान, गूगलने बालदिनी डूडलद्वारे Google मुख्यपृष्ठावर बालदिन साजरा केलाय.
Nov 14, 2015, 11:35 AM IST